मोबाईल

भारतातही मिळणार जगातील पहिला 3D कुलिंग स्मार्टफोन! पाहा किंमत

भारतात आसूस ने लॅान्च केला नवीन स्मार्टफोन. या आधी आसुसने २०१८मध्ये गेमिंग ब्रॅण्ड रिपब्लिक ऑफ गेमर्सने याची घोषणा केली होती. हा जगातील पहिला 3D कुलिंग सिस्टमचा स्मार्टफोन असणार आहे.

Nov 29, 2018, 08:47 PM IST

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पोळकडे मोबाईल, रिव्हॉल्वर?

सहा खूनप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संतोष पोळकडे मोबाईल, रिव्हॉल्वर?

Nov 27, 2018, 04:20 PM IST

टीव्ही, मोबाईलचं व्यसन; पुण्यात मानसोपचार केंद्र सुरू

सवयीचं व्यसनात कधी रुपांतर झालं हे त्यालाही कळलं नाही... 

Nov 22, 2018, 03:58 PM IST

अभिनेत्री सई ताम्हणकरचे मोबाईलमधले खाजगी फोटो लीक

सई ताम्हणकरचे मोबाईलमधले फोटो लीक

Nov 21, 2018, 08:54 PM IST

आईने मोबाईल खेळायला दिला नाही म्हणून मुलाने उचललं धक्कादायक पाऊल

सावधान.. मुलांना लागतंय मोबाईलचं व्यसन

Nov 13, 2018, 08:32 PM IST

2.0 Trailer: रजनीकांत, खिलाडी कुमार आमने-सामने, चाहत्यांना दिला 'हा' इशारा

एक अफलातून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Nov 4, 2018, 09:22 AM IST

अमेझॉनचा फेस्टिव्हल धमाका; मोबाईल, लॅपटॉपवर भरघोस सूट

अमेझॉनचा हा दिवाळी धमाका २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे

Nov 2, 2018, 10:10 AM IST

विमानतळावर भारतीय खेळाडू गेम खेळण्यात व्यस्त ... पण बुमराह मात्र....

भारतीय क्रिकेट टीमचा विमानतळावरचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Oct 31, 2018, 07:28 PM IST

रेल्वेचं भलंमोठं गिफ्ट, मोबाईलवरून द्या तक्रार

अनेक तक्रारी मोबाईल अॅपच्या मदतीने नोंदवता येणार आहे. 

Oct 14, 2018, 05:01 PM IST

दिवाकर रावतेंच्या आदेशानंतर संजय राऊत यांचं निलंबन

देवगड बोरिवली एसटी बसचा चालक मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार झी २४ तासने समोर आणला होता. 

Sep 9, 2018, 08:23 PM IST

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी खुशखबर, चॅटिंग करताना मिळणार हा पर्याय

गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅप तुमच्या आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे.

Aug 27, 2018, 04:00 PM IST

धावत्या ट्रेनमधून तरुणीला मोबाईल चोरानं ढकललं

 धावत्या ट्रेनमधून एका तरुणीला मोबाईल चोरानं ढकललंय.

Aug 26, 2018, 01:01 PM IST

'अटकेत असलेला शरद कळसकर मोबाईलचा वापर करत नसे'

 त्याचे वडील भाऊसाहेब कळसकर अल्पभूधारक शेतकरी आहेत.

Aug 11, 2018, 03:43 PM IST
PT7M11S

मुंबई | ग्राहकांच्या मोबाईलमध्ये अचानक UIDAI नंबर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 3, 2018, 08:25 PM IST