कारगिलमध्ये इंटरनेट सुरू, जम्म-काश्मीरचं काय?
५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख भागात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती
Dec 28, 2019, 05:45 PM ISTPCO प्रमाणे POD सुविधा अवघ्या २ रुपयांत मिळणार Wi-Fi सुविधा
भारताला डिजिटल इंडिया बनवण्यासाठी इंटरनेट सर्वत्र उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इंटरनेटचं नवं मॉडल सादर करत टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने मोबाईल कंपन्यांना डेटा ऑफिस प्रोव्हायडर म्हणजेच POD बनवण्याची कल्पना सुचवली आहे.
Apr 6, 2018, 09:27 PM ISTमोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स
अनेक जण त्यांच्या स्मार्टफोमधल्या इंटरनेट स्पीडमुळे हैराण झालेले असतात. त्यांना हवा तसा इंटरनेट स्पीड मिळत नाही. 3G आणि 4G प्लान असतांनाही इंटरनेटला तसा स्पीड मिळत नाही. पण काही अशा टीप्स आहेत ज्याने तुम्ही तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता.
Mar 26, 2017, 10:58 AM ISTमोबाईल इंटरनेट दरांत 100 टक्के वाढ!
जून - सप्टेंबर महिन्यात टेलिकॉम ऑपरेटर्सनं संपूर्ण देशात मोबाईल इंटरनेटच्या दरांत 100 टक्के वाढ केल्याचं समोर आलंय.
Oct 6, 2014, 04:57 PM ISTआता इंटरनेटही झालं महाग!
डेटाकार्डच्या साहाय्यानं मिळणारी इंटरनेट सुविधा आता थोडी महाग होण्याची शक्यता आहे.
Jan 10, 2013, 08:23 AM IST