अॅप स्टोअरवरून विकत घेतलेल्या अप्लिकेशन्सवर कर?
गुगल प्ले स्टोअरवर किंवा अॅपलच्या अॅप स्टोअरवरून विकत घेतलेल्या अप्लिकेशन्सवर कर लावण्याचा सरकार विचार करतंय.
Jul 11, 2016, 09:06 AM IST'फेसबुक'च्या अॅपमध्ये 'व्हॉटसअप'चाही समावेश
व्हॉटसअप आणि फेसबुक युझर्ससाठी ही एक खुशखबर... आता फेसबुक आणि व्हॉटसअप वापरण्यासाठी तुम्हाला एकच 'अॅप' तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागणार आहे.
Apr 6, 2015, 06:11 PM ISTमोबाईल अॅपद्वारे, जुळती रेशीम गाठी... खरंच?
लग्नाची गाठी आभाळात बांधल्या जातात, हे आजवर ऐकलं होतं... पण, याच लग्नाच्या गाठी एका मोबाईल अॅपद्वारेही बांधल्या जाऊ शकतात, याचा प्रत्यय सध्या मुंबईतलेही तरुण-तरुणी घेताना दिसतायत.
Feb 24, 2015, 12:58 PM ISTमूक-बधीर मुलांना समजून घेण्यासाठी `अॅप`ची मदत...
मूक-बधिर मुलांना इतरांशीही सहज संवाद साधता यावा, यासाठी पुण्यातल्या इंजिनिअरिंगच्या काही विद्यार्थ्यांनी साईन लॅग्वेज ‘ऑडिओ’मध्ये कन्व्हर्ट करण्याचं एक अॅप विकसीत केलंय.
May 6, 2014, 02:38 PM IST‘अॅन्ड्रॉईड’करांसाठी `निर्भया : बी फिअरलेस` अॅप!
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुण्यात सुरु करण्यात आलेल्या `निर्भया : बी फिअरलेस` या अॅपला मोठा प्रतिसाद मिळाला.
Jan 14, 2014, 08:35 PM IST'स्मार्टफोन' अॅप्स... राजकीय पक्षांचा ध्यास!
लोकसभा निवडणूक २०१४ चे वारे वाहण्यास सुरुवात झालीय. हे वारे कोणत्या दिशेने वाहणार हे येणारा काळच ठरवेल. पण, या वाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्ष मात्र नव्या तंत्रज्ञानासह सज्ज झालेत.
Jan 7, 2014, 11:44 AM ISTसुरक्षेची धास्ती?... `सेफ्टी पिन` आहे ना!
सेफ्टी पिन... प्रत्येक महिलेकडे हमखास आढळणारी गोष्ट... होय ना! पण, आता याच संकल्पनेतून तयार झालंय एक मोबाईल अॅप्लिकेशन...
Nov 28, 2013, 03:56 PM IST`व्हॉट्सअॅप`वर फसव्या मॅसेजला ऊत...
‘व्हॉट्सअॅप`चे अमर्यादीत यूजर्सची संख्या लक्षात घेऊन हा मॅसेज तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या सगळ्यांना पाठवा अन्यथा तुमचं ‘व्हॉट्सअॅप` बंद होईल,
Nov 18, 2013, 12:19 PM ISTआता फोनवरही करा पासपोर्टसाठी अर्ज...
पासपोर्टसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोप्पं होणार आहे. परदेश मंत्रालयानं लवकरच एक ‘मोबाईल अॅप्लिकेशन’ लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 8, 2013, 01:40 PM IST