मोनो रेल

मोठा दिलासा! आजपासून मेट्रोही मुंबईकरांच्या सेवेत

आता प्रतीक्षा मुंबई लोकल सेवा पूर्ववत होण्याची 

 

Oct 19, 2020, 07:12 AM IST

'मोनो' मधील तो जीवघेणा प्रसंग, जीव घेतला की डोळे उघडणार का?

मोनोचा सावळा गोंधळ. जिवावर बेतणार?

Sep 6, 2019, 04:10 PM IST

मोनो रेलला प्रवाशांची पसंती, आठवड्यात ३६ लाखांचा महसूल

मोनोरेल प्रवाशांच्या पसंतीला उतरू लागलीय. मोनोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर एका आठवड्यात मोनोने जवळपास एक लाख ९८ प्रवाशांनी प्रवास केला आहे.  

Mar 12, 2019, 07:26 PM IST

चेंबूर ते वडाळा मोनो रेल पुन्हा सेवेत

 चेंबूर ते वडाळा मोनो रेल एक सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होणार आहे

Aug 5, 2018, 10:48 PM IST

चेंबूर ते वडाळा बंद पडलेली मोनो आता सुरु होणार!

बहुप्रतिक्षित आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मोनो रेलचा पहिला आणि एकमेव टप्पा एका महिन्याच्या आत सुरू करण्यात येणार आहे.  

Jul 18, 2018, 10:51 PM IST

मुंबई । बंद पडलेली मोनो रेल सेवा लवकरच सुरु होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 12:24 PM IST

मुंबईतील बंद पडलेली मोनो रेल सेवा लवकरच ट्रॅकवर!

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील मोनो रेल पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे.  

Apr 11, 2018, 10:59 AM IST

सहा दिवसानंतरही मोनो रेल ठप्प

गेल्या गुरुवारी मोनो रेलच्या एका डब्ब्याला आग लागली होती. 

Nov 14, 2017, 06:45 PM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोनो रेलचा दुसरा टप्पा होणार सुरु

रखडलेल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर येत्या डिसेंबरपासून सुरुवात  होण्याची शक्यता आहेत. वडाळा ते सातरस्ता हा मोनो रेलचा दुसरा टप्पा आहे.

Oct 7, 2017, 12:38 PM IST

मोनोचा दुसरा टप्पा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये सुरु होणार?

मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान व्हावा यासाठी मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये...

Apr 12, 2017, 07:58 PM IST

मोनो रेलच्या 'दादर पूर्व' स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी

मोनो रेलच्या 'दादर पूर्व' स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी 

Mar 1, 2017, 03:57 PM IST

मोनो रेलच्या 'दादर पूर्व' स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी

मोनो रेलच्या दादर पूर्व या स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी होऊ लागलीय. 

Mar 1, 2017, 12:00 PM IST

'लालबागच्या राणी'चा उद्घाटनाआधीच ट्रॅक निखळला

'लालबागची राणी' म्हणून ज्या मोनो रेल्वे मार्गाची काही दिवसांपूर्वी चाचणी झाली होती. त्या मोनो रेल्वेच्या करी रोड ते साई बाबा नगर या स्थानकादरम्यान मोनोचा ट्रॅक निखळलाय.

Oct 8, 2016, 08:09 PM IST

'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!

'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!

Sep 5, 2015, 02:28 PM IST