'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!
करी रोड रेल्वे स्थानकाजवळ मोनो रेलसाठी आवश्यक असणाऱ्या कामासाठी मध्य रेल्वे आज मध्यरात्री मेगा ब्लॉक घेणार आहे.
Sep 5, 2015, 10:23 AM ISTमोनोरेलची वर्षपूर्ती, प्रवाशांच्या समस्या कायम
भारतातील पहिली मोनो रेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा-चेंबूर मोनो रेलला आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र, एका वर्षानंतरही ही मोनोरेल मुंबईकरांच्या पसंतीला पचनी काही पडलेली दिसत नाहीय.
Feb 1, 2015, 07:03 PM ISTमोनोरेलची वर्षपूर्ती, प्रवाशांच्या समस्या कायम
मोनोरेलची वर्षपूर्ती, प्रवाशांच्या समस्या कायम
Feb 1, 2015, 05:10 PM ISTमोनो रेलसाठी थांबा आणि वाट पाहा!
मोनो रेल्वेच्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल एमएमआरडीएने थांबा आणि वाट पहा अशी भुमिका घेतली आहे. मोनोरेल्वेला मिळणारा नागरीकांचा प्रतिसाद तसंच मोनोरेल्वेची सेवा हाताळण्याचा अनुभव लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याचं एमएमआरडीएचे मावळते आयुक्त राहुल अस्थाना ह्यांनी स्पष्ट केलंय.
Feb 28, 2013, 08:43 PM IST‘२०१३ मध्ये धावेल मेट्रो रेल’
मुंबईतल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं काम रेंगाळल्याची कबूल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. हे काम मार्च 2012 पर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. मात्र आता 2013 पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.
Jun 12, 2012, 02:26 PM IST