मोदी कॅबिनेट

PM मोदींचे जम्बो मंत्रिमंडळ; 72 मंत्र्यांची यादी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील 6 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपकडून नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तर RPIचे रामदास आठवले आणि शिंदे पक्षाचे प्रतापराव जाधव यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. 

Jun 9, 2024, 10:18 PM IST

मोदी कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक; मोठी घोषणा होण्याची शक्यता

या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केला जाऊ शकते

Jun 1, 2020, 11:15 AM IST

जेटली, स्वराज, मनेका गांधी, सुरेश प्रभू हे मोदी मंत्रिमंडळात नाहीत

मोदी मंत्रिमंडळात जुन्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये ५७ मंत्री असणार आहेत. असे असले तरी जुन्यांना संधी देण्यात आलेली नाही.  

May 30, 2019, 11:22 PM IST

खरीपातील १४ पिकांच्या हमीभावात वाढ

खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांसाठी गोड बातमी

Jul 4, 2018, 01:44 PM IST

केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग

केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आलाय. येत्या रविवारी सकाळी हा शपथविधी होणार आहे.  

Sep 1, 2017, 03:23 PM IST

खुर्चीला धक्का; केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांचा राजीनामा

मोदी मंत्रीमंडळ विस्ताराची आणि फेरबलाची वेगाने सुरूवात झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मोदी मंत्रीमंडळातील पहिल्या फळीतील नेते अशी ओळख असलेल्या रूडी यांच्यावर पक्षकार्य आणि संघटनेची सूत्रे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

Aug 31, 2017, 10:33 PM IST