मॉन्सून

खबरदारी घ्या! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, समुद्रात उंच लाटा उसळणार, पुराचीही शक्यता... मान्सूनचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashtra Weather News : हवामान विभागाकडून सातत्यानं देशातील आणि महाराष्ट्रातील हवामानासंदर्भातील आढावा घेत महत्त्वाचे संकेत देण्यात येत आहेत. 

 

May 13, 2024, 02:46 PM IST

अरे देवा ! पुन्हा पाऊस, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता

 पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Oct 24, 2020, 03:35 PM IST

मान्सूनचा अजून दीड महिना बाकी, शेतकऱ्यांना दिलासा

पावसाळ्याच्या दिवसांतच उन्हाळ्याच्या झळा महाराष्ट्राला सोसाव्या लागतायत. पावसाचा ऋतूचा अर्ध्याहून जास्त काळ पावसाविनाच गेलाय... त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्याला भुंगा लागलाय... म्हणूनच, पुढे काय? हा प्रश्न पडलेल्या महाराष्ट्रवासियांसाठी ही एक दिलासादायक बातमी...

Aug 25, 2015, 09:27 AM IST

जुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने जून महिन्यात जवळपास सरासरी गाठल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

Jun 28, 2015, 11:36 PM IST

कोकणात मुसळधार पाऊस, वादळी नुकसान

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नैर्ऋत्य मोसमी वारे कोकणसह मुंबईमध्ये शनिवारी दाखल झाले. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र व्यापला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये चांगला पाऊस कोसळत आहे. येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Jun 9, 2013, 10:22 AM IST