पालिकेची बिल्डरवर मेहेरबानी, रहिवाशांचं घर उन्हात!
बीएमसीच्या जमिनीवर संक्रमण शिबीराच्या तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या इमारती पक्क्या स्वरूपात दाखवून त्याबदल्यात बिल्डरनं एसआरएकडून कोट्यवधींचा टीडीआर मिळवला. बीएमसी आणि एसआरएमधील अधिकाऱ्यांच्या संगनमतातून लोअर परेलच्या गोमातानगरमधील संक्रमण शिबिराचा घोटाळा आकारास आला आहे.
Jun 17, 2016, 04:40 PM ISTराजे सरकारची `जिंदाल`वर मेहरबानी कशासाठी?
राजस्थानातील भिलवाडामध्ये नवीन जिंदाल यांच्या कंपनीला खाणपट्टे देण्याचं प्रकरण पुन्हा तापू लागलंय. निवडणुकीआधी भाजपनं यासंदर्भात काळी पत्रिका काढली होती.
Feb 25, 2014, 01:55 PM IST