नारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांसह भाजपकडून 'या' तीन नेत्यांची उमेदवारी जाहीर
Rajya sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण यांना वेलकम गिफ्ट भाजपने दिलंय.
Feb 14, 2024, 02:25 PM ISTकोथरूडमध्ये मद्यपींचा राडा; भाजप नेत्या मेधा कुलकर्णी जखमी
नशेत असलेले हे तरुण समोर येईल त्या प्रत्येकाला धक्काबुक्की करत होते.
Jun 7, 2020, 12:47 PM ISTभाजपमध्ये नाराजीची लाट; खडसे, पंकजा मुंडेपाठोपाठ 'या' नेत्याचे सूचक ट्विट
भाजपमधील नाराजांची संख्या अशीच वाढत राहिल्यास आगामी काळात पक्षात बंडाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
May 9, 2020, 09:55 AM ISTचंद्रकांत पाटील यांनी नेमका कुणाचा? किती मतांनी पराभव केला?
महाराष्ट्र भाजपमधील सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांना
Oct 25, 2019, 10:58 AM ISTखंजीर खुपसला तरी चालेल पण भाजपचा विजय असो - मेधा कुलकर्णी
मला खंजीर खुपसला तरी चालले, पण कोणत्या वावड्या नको - मेधा कुलकर्णी
Oct 2, 2019, 11:28 PM ISTपुणे । खंजीर खुपसला तरी चालेल, पण कोणत्या वावड्या नको - मेधा कुलकर्णी
माझ्या मतदार संघात दादांना बहुमत देणार, असे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी पहिल्याच मेळाव्यात जाहीर केले. मला खंजीर खुपसला तरी चालले, पण कोणत्या वावड्या नको, असेही ते म्हणाल्यात.
Oct 2, 2019, 10:15 PM ISTपुणे । कोथरुड येथे भाजप मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर
पुणे कोथरुड येथे चंद्रकांत पाटील यांचा पहिलाच मेळावा, नाराज मेधा कुलकर्णी उशिरा व्यासपीठावर
Oct 2, 2019, 10:05 PM ISTमराठी अभिमान गीताच्या वादावरून मेधा कुलकर्णींचं स्पष्टीकरण
आज मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं विधिमंडळाच्या आवारात गायल्या गेलेल्या 'मराठी अभिमान गीता'च्या वादावरून भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Feb 27, 2018, 05:00 PM ISTपुण्यात दारुचे गुत्ते : देशपांडे विरुद्ध कुलकर्णी रंगला वाद
देशपांडे विरुद्ध कुलकर्णी रंगला वाद
Aug 12, 2015, 09:00 PM ISTभाजप आमदार मेधा कुलकर्णींना स्वाईन फ्ल्यू
मुंबईसह राज्यात स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येथील भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्लू लागण झाल्याचे सांगण्यात आले.
Feb 20, 2015, 02:36 PM IST