मेट्रो-३ चे कारशेड आरेच्या जागेवरच, किरीट सोमय्यांचा दावा
मुंबई मेट्रो-३ चे कारशेड आरेच्या जागेवरच उभारण्यात येणार
Jan 17, 2020, 08:11 PM ISTमुंबई | गिरगावमध्ये शिवसेनेचं मेट्रो-३ विरोधात आंदोलन
मुंबई | गिरगावमध्ये शिवसेनेचं मेट्रो-३ विरोधात आंदोलन
Nov 18, 2019, 01:20 PM ISTमुंबई | मेट्रो-३चा भुयारीकरणाचा दुसरा टप्पा संपन्न
मुंबई | मेट्रो-३चा भुयारीकरणाचा दुसरा टप्पा संपन्न
Mumbai Metro 3 2nd Phase Of Tunnel For Underground Metro Completed
मेट्रोच्या कामासाठी मैदानांचा बळी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 07:40 PM ISTमुंबईला वेगळा करण्याचा डाव : राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 02:11 PM ISTदादरमधील चाळींवर मेट्रो-३चे संकट, एमआरडीएची नोटीस
गिरगावमधलं मेट्रो ३ चं वादळ आता दादरमध्ये सरकलंय. मेट्रो प्रकल्पासाठी तुमची जागा द्या, अशी नोटीस एमएमआरसीएनं दादरमधील रहिवाशांना दिली आहे. त्यामुळे दादरकर चिंतेत आहेत. मनसेनं याप्रकरणी दादरवासियांच्या पाठिशी उभं राहाण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, सत्तेत असताना तुम्ही विरोध करत आहेत, हे तुमचं अपयश आहे, असा थेट आरोप मनसेनेने केलाय.
Jun 12, 2015, 01:26 PM ISTमेट्रो-३ विरोधात गिरगावकर रस्त्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:33 PM ISTमेट्रो-३ विषयी राज ठाकरे यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 03:04 PM ISTमेट्रो-३ बाबत शिवसेनेचा प्रकल्पग्रस्तांशी चर्चेनंतर निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 09:09 PM IST...ही असतील भुयारी 'मेट्रो-३'ची २७ स्टेशन्स!
मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज... मुंबईतला महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा भुयारी 'मेट्रो-३'चं काम वेळेत म्हणजेच २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा दावा 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'नं (एमएमआरसीएल) केलाय.
Feb 13, 2015, 10:17 AM IST२००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत, मेट्रो-३ टप्याला मान्यता
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं आपलं लकवा धोरण बाजूला ठेवत निर्णयांचा धडाका सुरु केलाय. बुधवारी रात्री उशीरा झालेल्या बैठकीत २००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच राज्यातल्या १३८ नवीन नगरपालिकांना मंजुरी देण्यात आलीय. तर मेट्रो-3 टप्याला मान्यता देण्यात आली आहे.
Feb 27, 2014, 08:10 AM IST