मॅच रेफ्री

मला माफ करा, पण बंदी घालू नका-विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहलीचं मॅच रेफ्रींना आवाहन

Sep 5, 2018, 07:07 PM IST

त्या भूमिकेवरून मॅच रेफ्रीची सचिन तेंडुलकरवर टीका

दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑल राऊंडर आणि आयसीसीचे मॅच रेफ्री माईक प्रॉक्टर यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे.

Jan 22, 2018, 05:37 PM IST

विराट कोहलीने मॅच रेफ्रीला ऐकवलं

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी झालेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यामध्ये अधिकाऱ्याला शुन्यावर आऊट झाल्यानंतर चांगलंच सुनावलं. 

Apr 24, 2017, 10:23 AM IST

अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पराभूत - मॉर्गन

दुसऱ्या टी-२० सामन्यात अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने सामन्याचा निकाल आमच्या विरूद्ध लागला. रूटला पायचित देण्याचा निर्णय पंचांनी चुकीचा दिल्याचे  इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने सांगितले. या विरूद्ध मॅच रेफ्री यांच्याकडे अपील करणार असल्याचेही मॉर्गनने सांगितले. अंपायर सी शमसुद्दीन यांनी रूटला शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचित बाद केले. तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. 

Jan 30, 2017, 06:46 PM IST

`प्रविण कुमार मानसिकदृष्ट्या खेळण्यासाठी असक्षम`

भारताचा मध्यम गती गोलंदाज प्रविण कुमार याची ‘मानसिक स्थिती नसल्याचं’ मॅच रेफ्री धनंजय कुमार यांनी बीसीसीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रविणच्या खेळण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Feb 8, 2013, 01:00 PM IST