मुस्लिम समाजाकडून निर्णयाचं स्वागत
Jun 26, 2014, 12:46 PM ISTआरक्षण आणि दबक्या आवाजातली 'राजकीय' कुजबूज
मुंबई : बुधवारी, घाईघाईनं राज्य सरकारनं नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर कॅबिनेटच्या बैठकीत शिक्कामोर्तब केलंय. पण, यावर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत...
Jun 26, 2014, 10:47 AM ISTराज्यात एकूण आरक्षण 73 टक्क्यांवर... मतं मिळणार?
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं आरक्षणाचा हुकमी पत्ता बाहेर काढलाय.
Jun 26, 2014, 10:20 AM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाला मंजुरी
Jun 25, 2014, 10:08 PM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाची मंजुरी
मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाने तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यात आता मराठा 16 टक्के तर मुस्लिम 5 टक्के आरक्षण लागू होणार आहे.
Jun 25, 2014, 08:17 PM ISTसाईबाबा देव नाही, शंकराचार्य स्वरुपानंदांचं वादग्रस्त वक्तव्य
शिर्डीचे साईबाबा हे काही देव नाहीत. त्यामुळं त्यांचं देऊळ बांधणं चुकीचं आहे. त्यांच्या नावावर बक्कळ पैसा कमावला जातोय, अशी वादग्रस्त टिप्पणी केलीय द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी... असं वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय.
Jun 23, 2014, 04:42 PM ISTमराठा आरक्षणाचा निर्णय 21 जूनला करणार जाहीर - राणे
मराठा आरक्षणाचा निर्णय येत्या 21 जूनला जाहीर करण्यात येईल, असं ठाम आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधान परिषदेत दिलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राणेंनी ही माहिती दिली.
Jun 13, 2014, 05:15 PM ISTपुणे इंजिनिअर हत्याकांड : गृह मंत्रालयानं मागवला अहवाल
पुण्यामध्ये फेसबुक प्रकरणातून एकाचा खून झाल्यानंतर या प्रकरणाचा अहवाल केंद्रानं राज्याकडून मागवलाय, पुण्यात फेसबुक प्रकरणाचे हिंसक पडसाद उमटलेत.
Jun 6, 2014, 09:54 AM ISTमुस्लिम महिलेचा आरोपः BJPसाठी कामामुळे माझ्यावर गँगरेप
भाजपसोबत काम करीत होते म्हणून सुमारे १२ जणांनी माझ्यावर गँगरेप केल्याचा आरोप एका मुस्लिम महिलेने झारखंडमध्ये केला आहे. ही महिला भाजपच्या स्थानिक अल्पसंख्यांक युनिटमध्ये काम करीत आहे.
Apr 29, 2014, 06:18 PM IST`एम` फॉर मोदी आणि... `एम` फॉर मुस्लिम?
सध्या `एम स्केअर`ची जोरदार चर्चा सुरू आहे... मोदींचा `एम प्लान`... भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २०१४चं सर्वात मोठं राजकीय युद्ध जिंकण्यासाठी एक खास `एम प्लान` तयार केलाय
Apr 23, 2014, 12:04 PM ISTसोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात: उद्धव ठाकरे
सोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात? असा सवाल करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर हल्ला चढवला.
Apr 13, 2014, 01:02 PM ISTधुळ्यात `एम` फॅक्टर कोणाला तारणार!
धुळे लोकसभा निवडणूक पूर्णपणे जातीच्या समीकरणात अडकलीय. या निवडणुकीत चार `एम` फॅक्टर काम करणार आहेत. मराठा, मुस्लिम, मोदी आणि मनी हे चार घटक कोणाच्या बाजूनं कसं काम करतात यावरच इथला विजयाचा मानकरी ठरणार आहे. या चार घटकांपैकी दोन काँग्रेसच्या तर दोन भाजपच्या बाजूनं दिसतायत.
Apr 13, 2014, 09:03 AM IST`दुसऱ्या विवाहासाठी पत्नीची मंजुरी गरजेची नाही`
धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही.
Mar 12, 2014, 01:12 PM ISTमुस्लिमांची नतमस्तक होऊन माफी मागू : राजनाथ
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं भाई-चा-याचा सूर आळवलाय.
Feb 25, 2014, 11:41 PM ISTपाक नावाचा साप उलटला, डसतोय हिंदूंना कायम!
पाकिस्तानमध्ये बळजबरीने केल्या जात असलेल्या धर्मांतरामुळे येथील अल्पसंख्याक हिंदू समुदाय त्रस्त झाला आहे. हिंदूंमधील लहान मुलींनाही बळ्जबरीने धर्म बदलण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार येथील हिंदूंनी केली आहे.
Feb 18, 2014, 01:38 PM IST