जगातील सर्वाधिक मुस्लिम भारतात
जगभरातील प्रमुख धर्मांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार २०५० मध्ये जगभरातील लोकसंख्येनुसार हिंदू तिसऱ्या स्थानावर येणार आहेत. तर २०५०मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.
Apr 3, 2015, 06:03 PM ISTहिंदू-मुस्लिमांनी गो-मांस खाऊन केला बंदीचा विरोध
महाराष्ट्रात गो-वंश हत्या बंदीच्या विरोधात केरळमध्ये एका खुल्या ठिकाणी बीफ (गायचं मांस) शिजविण्यात आले. इतकेच नाही तर हे मांस हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र बसून खाल्याचे सांगण्यात येत आहे. या फूड फेस्टमध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी महाराष्ट्रात गो-हत्या बंदीला विरोध केला.
Mar 11, 2015, 07:38 PM ISTमुस्लिम आरक्षण रद्दचा जीआर जाळला
आघाडी सरकारच्या काळात मुस्लिमांना दिलेलं आरक्षण रद्द करण्याचा जीआर देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केला आहे. मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा जीआर फडणवीस सरकारने काढला आहे.
Mar 10, 2015, 02:39 PM IST'जगात कुठेही नाहीत, एवढे भारतात मुस्लिम सुरक्षित'
भाजपा खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की, जगातील कोणत्याही भागात मुसलमान सुरक्षित नाहीत, एवढे सुरक्षित ते भारतात आहेत. कारण भारतातील बहुसंख्य जनता ही उदारमतवादी असल्याचं खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
Mar 2, 2015, 10:50 AM ISTमुस्लिमांचे पहिले पैगंबर होते भगवान शंकर - मुफ्ती इलियास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 08:50 AM ISTमुस्लिमांचे पहिले पैगंबर होते भगवान शंकर - मुफ्ती इलियास
जमीयत उलेमा ए हिंद (फैजाबाद) चे मुफ्ती मोहम्मद इलियास यांनी धर्माबद्दल असे वक्तव्य केले त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मुफ्ती इलियास यांनी आपल्या वक्तव्यात भगवान शंकर आणि त्यांची पत्नी पार्वती यांना आपले पालक सांगितले आहे. तसेच शंकर हे मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते.
Feb 19, 2015, 02:30 PM ISTप्रतापगड यात्रा : हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक
हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक
Feb 18, 2015, 11:44 AM IST'करिनाला मुस्लिम बनवलेलं नाही' : सैफ अली खान
करिना कपूर काही धार्मिक संघटनांच्या निशाण्यावर आहे, करिना कपूरने सैफ अली खानसोबत ऑक्टोबर २०१२ मध्ये विवाह केला, तेव्हापासून करिना ही निशाण्यावर आहे.
Jan 30, 2015, 07:04 PM ISTप्रत्येकाचा जन्म मुस्लिम म्हणूनच होतो - ओवैसी
इस्लाम हे प्रत्येक धर्माचे मूळ असून जेव्हा सर्व धर्मातील लोकं इस्लाम धर्म स्वीकारतील तिच खरी 'घर वापसी' ठरेल असे विधान एमआयएमचे असदपद्दीन ओवैसी यांनी केले आहे. प्रत्येक मुलगा जन्माला येतो तेव्हा तो मुस्लिमच असतो पण मुलाचे आईवडिल त्याचा धर्म बदलतात असे वादग्रस्त विधानही ओवैसी यांनी केले आहे.
Jan 5, 2015, 09:43 PM ISTमोदींच्या गुजरातमधलं 'धार्मिक मॉक ड्रील' वादात!
गुजरात पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी नुकतंच एका मॉक ड्रीलचं आयोजन केलं होतं. पण, या मॉक ड्रीलवरून भलताच वाद उपस्थित झालाय.
Jan 2, 2015, 04:24 PM ISTमुस्लिम कुटुंब करतंय ख्रिसमस सेलिब्रेशनची तयारी
मुस्लिम कुटुंब करतंय ख्रिसमस सेलिब्रेशनची तयारी
Dec 25, 2014, 12:54 PM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाला स्थगितीच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 03:23 PM ISTफडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही
फडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही
Dec 13, 2014, 01:28 PM ISTतिच्या धाडसानं रचला देशात नवा इतिहास...
सौदी अरेबच्या एका १७ वर्षीय मुलीनं साहस दाखवत ९० वर्षांच्या म्हाताऱ्याचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावलाय. यापेही उल्लेखनीय गोष्ट म्हणजे न्यायालयानंही याच मुलीची बाजू घेत निर्णयही तिच्याच बाजुनं दिलाय. एका कट्टर मुस्लिम देशात या पद्धतीचा निर्णय म्हणजे काही छोटी गोष्ट नक्कीच नाही.
Nov 15, 2014, 03:14 PM ISTमुस्लिमांनी अजून मोदींना माफ केलं नाही- बुखारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 08:46 PM IST