मुलीने

४ वर्षाच्या मुलीने थांबवला पंतप्रधान मोदींचा ताफा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलीला भेटण्यासाठी त्यांचा गाड्यांचा ताफा थांबवला. झालं असं की, पतप्रधान मोदी त्यांच्या पूर्ण ताफ्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. तेव्हा अचानक रस्त्यात एक लहान मुलगी त्यांच्या गाडीजवळ येतांना त्यांना दिसली. तिला पाहिल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लगेच मुलीला बाजुला नेलं. पण पंतप्रधान मोदींनी तिला पाहिल्यानंतर लगेचच तिला जवळ बोलवलं.

Apr 17, 2017, 03:57 PM IST

पवारांची नात आणि सुप्रिया सुळेंच्या मुलीने पहिल्यांदा केलं मतदान

रेवती हिने देखील आजोबांसोबत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.

Feb 21, 2017, 04:15 PM IST

ऐश्वर्याच्या मुलीने रणबीरला पिता समजून मारली मिठ्ठी

'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र काम करणारे रणबीर-ऐश्वर्या यांच्या जोडीला प्रेक्षकांकड़ून पसंती मिळते आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने एका मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे.

Oct 24, 2016, 01:13 PM IST

व्हिडिओ व्हायरल : जेव्हा मुलीने मुलाच्या कानशिलात लगावली

यूट्यूबवर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा एक प्रँक व्हिडिओ आहे. कॉलेजमधल्या तरुणींसमोर जेव्हा नकली साप ठेवला जातो तेव्हा त्याच्या काय प्रतिक्रिया असतात. ते या व्हिडिओमधून दाखवण्यात आलं आहे. एका मुलीने तर या टीममधल्या एका मुलाच्या कानाखाली देखील वाजवली.

Jul 14, 2016, 03:54 PM IST

सात वर्षाच्या मुलीने दिलं जीवनदान

सात वर्षाच्या मुलीने दिलं जीवनदान

Feb 2, 2016, 09:29 PM IST

बॉलीवूडच्या गाण्यावर इटलीमध्ये मुलीने लगावले ठुमके

इटलीमध्ये एका विवाहितेचा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये ही नवरी सलमानच्या गाण्यावर ठुमके लगावतांना दिसत आहे. 

Jan 3, 2016, 10:08 PM IST

आई सेक्स करण्यात होती मग्न, मुलीने सोडला जीव

आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लंडनमध्ये घडली आहे. ३ महिन्यांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीचा आईच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे.

Dec 16, 2015, 11:10 PM IST