मुमताज

'कपूर खानदानातल्या महिला...' कोण होती, जिने झटक्यात फेटाळला शम्मी कपूरच्या लग्नाचा प्रस्ताव?

'याहू बॉय' नावाने प्रसिद्ध असलेल्या शम्मी कपूरला रोमँटिक चित्रपटांचा बादशाह म्हणून ओळखले जायचे.  अनेक मुली अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या होत्या. मात्र, एक अभिनेत्री अशी होती जिने शम्मी कपूरचे ह्रदय तोडले होते? जाणून घ्या सविस्तर

Jan 10, 2025, 02:45 PM IST

मृत्यूच्या अफवांवर मुमताज यांची प्रतिक्रिया

'तुमच्या प्रार्थनांमुळे मी अजूनही छान दिसत आहे.'

May 23, 2020, 01:34 PM IST

अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेले यश चोप्रा, पण....

तिच्या प्रेमात चोप्रा यांनी काही मोठे निर्णयही घेतले होते. 

Sep 27, 2019, 02:03 PM IST

Happy Birthday : मुमताज, जाणून काही खास गोष्टी

मुमताज आज त्यांच्या कर्म भूमी मुंबई पासून फार लांब लंडनमध्ये असल्यातरी त्यांची कमतरता बॉलिवूडला नेहमीच जाणवते. 

Jul 31, 2019, 02:52 PM IST

अभिनेत्री मुमताज यांच्या निधनाची अफवा; कुटुंबियांची प्रतिक्रिया

मुमताज यांच्या कुटुंबियांनी अशाप्रकारे खोट्या अफवा का पसरवल्या जात आहेत? असा सवाल केला आहे. 

May 4, 2019, 11:24 AM IST

बर्थडे स्पेशल :...म्हणून मुमताज यांनी दिला शम्मी कपूर यांना नकार!

मुमताज - मयूर यांना नताशा आणि तान्या अशा दोन मुली आहेत

Jul 31, 2018, 12:53 PM IST

ही 'स्टार कीड' कुणाची मुलगी आहे, माहित आहे का?

ही 'स्टार कीड' कुणाची मुलगी आहे, माहित आहे का?

Feb 2, 2018, 05:09 PM IST

वायरल झालेल्या 'फॉक्सी लेडी'चं सत्य!

पाकिस्तान कराची मध्ये राहणाऱ्या एका विचित्र महिलेचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. महिलेचं डोकं पण लांडग्याचं शरीर असणाऱ्या या महिलेबद्दल अनेकांना उत्सुकता होती. या महिलेचं सत्य अखेर समोर आलंय.

Apr 20, 2016, 10:17 AM IST

'ताजमहाला'त दफन केलीय बेगम मुमताजची 'ममी'!

जगभरात प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखलं जाणारं ताजमहाल हे एक 'ममी महल' असल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय. प्रेमाचं प्रतिक समजल्या 'ताजमहाल'मध्ये मुगल बादशाह शाहजहानं याच्या पत्नीचं शव 'ममी'च्या रुपात दफन करण्यात आलंय, असा उल्लेख यात करण्यात आलाय.

Jan 29, 2015, 05:46 PM IST