चतूर... चाणाक्ष आणि विक्रमी फडणवीस!
मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब हा फडणवीसांच्या पाच वर्षांतल्या धडाडीचा कळसाध्याय ठरला
Jul 3, 2019, 09:09 PM IST'रायगड तेल शुद्धीकरण प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नक्की कुणाशी चर्चा केली?'
४० गावातील शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय
Jul 3, 2019, 08:21 PM ISTरत्नागिरी । चिपळूणमध्ये धरण फुटल्याने मृत्यूचे तांडव
रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने १२ ते १५ घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये ११ जण ठार झाले आहेत. तर १३ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कारण गेली २ वर्षे या धरणाला गळती लागली होती. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, केवळ मलमपट्टी या गळतीवर करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे. या घटनेला स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार घरले आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री ९ च्या दरम्यान माणसं जेवायला बसली होती, ती तशीच वाहून गेली. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
Jul 3, 2019, 03:50 PM ISTतिवरे धरण फुटल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
१५-१७ वर्षातच धरण फुटत असेल तर ही एक गंभीर गोष्ट आहे. तिवरे धरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Jul 3, 2019, 02:36 PM ISTमुंबई : मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटलांना क्लीन चीट
मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटलांना क्लीन चीट
Jul 3, 2019, 12:05 AM ISTमालाडच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल - मुख्यमंत्री
दुर्घटनेची उच्चरस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Jul 2, 2019, 02:17 PM ISTमुंबई । कोंढवा दुर्घटना , मुख्यमंत्र्यांचे चौकशी करण्याचे आदेश
कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.
Jun 29, 2019, 01:40 PM ISTमुंबईचा वेग सुसाट होणार, विकास कामं प्रगतीपथावर - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती.
Jun 28, 2019, 08:15 PM ISTतुरुंगात कैद्यांचं बंदुकीसहीत फोटोसेशन, थेट योगी सरकारला दिलं आव्हान
शिक्षा भोगणारे हे कैदी आपल्या बरॅकमध्ये पार्टी करतानाही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत
Jun 27, 2019, 11:03 AM ISTमुख्यमंत्री फडणवीसांचे 'सामना'तून कौतुक, भाजपला कानपिचक्या
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत.
Jun 25, 2019, 01:23 PM ISTमुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला पालिकेच्या थकबाकीदारांच्या यादीत, इतक्या लाखांचं बिल थकीत
वर्षा बंगल्याचीही थकबाकी समोर आल्याने या विषयाची जास्त चर्चा होत आहे.
Jun 24, 2019, 08:26 AM ISTपुणे । निर्मल हरितवारी उपक्रम, मुख्यमंत्री यांचे भाषण
पुणे विद्यापीठ आणि एनएसएस वारीच्या महासंकल्प अभियानाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, भाषणादरम्यान तरुणाचा व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न, आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ फलक झळकावले.
Jun 23, 2019, 02:25 PM IST