कोरोना फैलाव : पुण्यातील या संवेदनशील भागांत कडक संचारबंदी लागू
पुण्यातही कोरोना विषाणू रुग्ण संख्या वाढत आहेत.
Apr 8, 2020, 12:01 PM ISTकोरोनाचे संकट : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे.
Apr 8, 2020, 07:54 AM ISTCorona : पुढचे ३ महिने एवढ्या रुपयांना मिळणार 'शिवभोजन' थाळी
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.
Apr 7, 2020, 08:13 PM ISTदिल्ली धार्मिक कार्यक्रम : माहिती लपवल्यामुळे १५० जणांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल
दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाची बाधा पोहोचली आहे.
Apr 7, 2020, 04:00 PM ISTठाणे । जिल्हा शायकीय रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव
ठाणे जिल्हा शायकीय रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव
Apr 7, 2020, 03:15 PM ISTपुणे । एकाच दिवशी ३७ रुग्ण, गुलटेकडी परिसर केला सील
पुणे येथे एकाच दिवशी ३७ रुग्ण, गुलटेकडी परिसर केला सील
Apr 7, 2020, 03:10 PM ISTबुलडाणा । आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत
बुलडाणा येथे आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
Apr 7, 2020, 03:00 PM ISTकोरोनाचा धोका : राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
Apr 7, 2020, 01:37 PM ISTबेस्ट कंडक्टरला कोरोना, कामगार वसाहतीमधील इमारत केली सील
कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. आता मुंबईतील बेस्ट कंडक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे.
Apr 7, 2020, 12:53 PM ISTकल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव, भाजी आणि किराणांची दुकाने बंद
कल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Apr 7, 2020, 10:51 AM ISTकोरोना संकट : धारावीत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण
कोरोनाचे संकट वाढतच आहे. मुंबईतील झोपडपट्टीत कोरोना शिरल्याने आता संकट अधिकच वाढताना दिसत आहे.
Apr 7, 2020, 10:21 AM ISTचिंता वाढली, राज्यात कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूचा आकडा वाढतोय
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे.
Apr 7, 2020, 09:40 AM ISTकोरोनाचे संकट : एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार - परिवहनमंत्री
एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
Apr 7, 2020, 07:34 AM IST
मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मातोश्रीनजीक काही अंतरावर कोरोनाची धडक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीनजीक असलेल्या चहावाल्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
Apr 6, 2020, 08:00 PM ISTकोरोनाचे संकट : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता
मुंबई आतापर्यंत एकूण १६२ रुग्ण आढळले असून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
Apr 2, 2020, 08:14 AM IST