मुंबई | लॉकडाऊनमुळे ससूनडॉक बंद असल्याने मासे नाहीच
मुंबई | लॉकडाऊनमुळे ससूनडॉक बंद असल्याने मासे नाहीच
Mar 28, 2020, 07:50 PM ISTमुंबई | व्यापाऱ्यांनी संधीचा फायदा घेऊ नये- जयंत पाटील
मुंबई | व्यापाऱ्यांनी संधीचा फायदा घेऊ नये- जयंत पाटील
Mar 28, 2020, 07:45 PM ISTकोरोनाचा लढा : सढळ हस्ते मदत! राहुल बजाज - टाटा ट्रस्ट, अक्षयकडून कोट्यवधींची मदत
देश आणि राज्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेकांचा हातभार लागत आहे.
Mar 28, 2020, 07:32 PM ISTमुंबई | जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची पत्रकार परिषद
मुंबई | जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची पत्रकार परिषद
Mar 28, 2020, 07:00 PM ISTकोरोना टेस्ट : जीव धोक्यात, आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर!
आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनो विषाणूंचे बॉम्ब सध्या राज्यभरात फिरताना दिसत आहेत.
Mar 28, 2020, 06:37 PM ISTचांगली बातमी । औरंगाबाद घाटी रुग्णालयात आता कोरोना टेस्ट
घाटी रुग्णालयात आता कोरोना टेस्ट होणार आहे. येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात ही सोय उपलब्ध असणार आहे.
Mar 28, 2020, 05:40 PM ISTसांगलीत कोरोनाचा धोका, राज्य सरकारकडून तीन डॉक्टरांची समिती
सांगली जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले आहे.
Mar 28, 2020, 04:46 PM ISTलॉकडाऊन : ६ वर्षात पहिल्यांंदा दिल्ली-मुंबईने घेतला इतका मोकळा श्वास
लॉकडाऊनमुळे देशभरातील अनेक शहरांमध्ये प्रदुषणाचं प्रमाण घटलं
Mar 28, 2020, 04:06 PM ISTलॉकडाऊन : कोरोनाचे संकट असताना मुंबईत टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्या महिलेला अटक
कोरोनाचा फैलाव होत असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी राज्यशासनाकडून करण्यात आली आहे. तरीही काहीजण याचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
Mar 28, 2020, 02:54 PM ISTमुंबईत ६० कोरोनाबाधित; १२ रुग्णांना डिस्चार्ज
पालिका प्रशासनाची माहिती...
Mar 28, 2020, 10:49 AM ISTराज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; मुंबईत 5 नवे रुग्ण
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 159
Mar 28, 2020, 09:02 AM ISTमुंबईच्या किनाऱ्यावर डॉल्फिन्सचं दर्शन
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन्सचं दर्शन झालं आहे.
Mar 27, 2020, 11:58 PM ISTसांगली | एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण
सांगलीत एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण
Mar 27, 2020, 10:05 PM ISTगोंदिया । कोरोनाचा एक रुग्ण
गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचा रुग्ण आढळून आलाय. गोंदियातील २३ वर्षींच्या तरुणाला कोरनाची लागण झाली आहे. हा रुग्ण नातेवाईक आणि छत्तीसगड राज्यातील त्याच्या मित्रांसोबत थायलंडला फिरायला गेला होता.१७ मार्चला तो गोंदियात परतला. मात्र त्याला कोरोनाची कोणतिही लक्षणं आढळून आली नाहीत
Mar 27, 2020, 10:00 PM ISTमुंबई । गर्दी होत असल्याने दादर भाजी मार्केट बंद
मुंबईत गर्दी होत असल्याने दादर भाजी मार्केट बंद
Mar 27, 2020, 09:55 PM IST