कोरोनाचा आणखी एक बळी; धारावीमध्ये कोरोनाग्रस्ताचा मृत्यू
मुंबईत मृतांची संख्या 13...
Apr 1, 2020, 10:37 PM ISTवरळीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू
मुंबईत कोरोनामुळे मृतांची संख्या आता 12वर पोहचली आहे.
Apr 1, 2020, 09:28 PM ISTमुंबई | कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सेसचं सेफ्टी किटसाठी आंदोलन
मुंबई | कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सेसचं सेफ्टी किटसाठी आंदोलन
Apr 1, 2020, 07:10 PM ISTमुंबई l लॉकडाऊनमध्ये लोकांची गर्दी कमी होताना दिसत नाही.
मुंबई l लॉकडाऊनमध्ये लोकांची गर्दी कमी होताना दिसत नाही.
Apr 1, 2020, 07:05 PM ISTकोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी सोपा मार्ग
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. रोज कोरोनाचे अनेक रुग्ण समोर येत आहेत.
Apr 1, 2020, 02:35 PM IST
कोरोनाचे सावट : पुण्यात दिल्लीतून आलेत १३० जण, ६० जणांना क्वारंटाईन
दिल्लीतील धार्मिक सभेत सहभागी झालेल्या अनेकांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकंती सुरु आहे.
Apr 1, 2020, 12:24 PM IST'स्टार वॉर्स' फेम अँड्र्यू जॅकचा करोना व्हायरसमुळे मृत्यू
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते.
Apr 1, 2020, 11:22 AM IST
आणखी एक गायक कोरोनाच्या विळख्यात
रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
Apr 1, 2020, 09:56 AM IST
कोरोनाचे संकट : राज्यात बाधितांचा आकडा ३०० पार, १३ जणांचा बळी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा तीनशेपार झाला आहे. मुंबईत एकाच दिवशी ५९ रुग्ण आढळले आहेत.
Apr 1, 2020, 08:55 AM ISTधक्कादायक : डोंबिवलीत कोरोनासदृश महिलेचा मृत्यू
राज्यातल्या प्रत्येक नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे.
Apr 1, 2020, 08:00 AM IST
कोरोना संकट : औरंगाबाद शहरात ४७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ संशयित दाखल
दिल्लीच्या तबलिग-ए- जमातमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले ४७ जण औरंगाबाद शहरात परत आलेत. तर पिंपरीत ३२ जण आलेत.
Apr 1, 2020, 07:44 AM ISTदिल्लीतील त्या क्रार्यक्रमात अमरावतीचे पाच जण सहभागी, एकाची प्रकृती चिंताजनक
दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमरावतीतील पाच जणांचा शोध घेण्यात आला आहे.
Apr 1, 2020, 07:24 AM ISTCorona : म्हणून मागच्या २४ तासात राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Mar 31, 2020, 08:05 PM ISTमुंबई । मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी यांच्या पगारात कपात
कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय. मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात;
शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती