धोका वाढला, मुंबईतील झोपडपट्टीत आता कोरोनाचा शिरकाव
मुंबईतही आता झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे मोठा धोका वाढला आहे.
Mar 31, 2020, 03:21 PM ISTमुंबई । लाकडाऊन : औधषाचा तुटवडा, कोणी औषध देता का औषधं?
मुंबई । लाकडाऊन : औधषाचा तुटवडा, कोणी औषध देता का औषधं?
Mar 31, 2020, 01:50 PM ISTशाळा सुरू होईपर्यंत फी घेवू नका - वर्षा गायकवाड
कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
Mar 31, 2020, 10:54 AM ISTस्विझर्लंडहून आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेमुळे मराठी कलाकारांचा हा परिसर सील
मुंबईत मराठी कलाकारांची कॉलनी बिंबीसारनगरमध्ये स्विझर्लंडहून आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेची भटकंती.
Mar 31, 2020, 10:50 AM ISTराज्यात २२५ जणांना कोरोनाची लागण, आणखी पाच रुग्ण पॉझिटिव्ह
महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २२५वर पोहोचला आहे.
Mar 31, 2020, 10:25 AM ISTसावध व्हा! 'हे' आहेत कोरोनाचे देशातील १० 'हॉटस्पॉट'
या ठिकाणांवर कोरोनाचा धोका अधिक बळावत चालला आहे
Mar 31, 2020, 09:39 AM IST
मुंबईची चिंता वाढविणारी बातमी, लॉकडाऊन दरम्यान दादारमध्ये उसळतेय गर्दी
कोरोनाव्हायरस लॉकडाऊन दरम्यान फळ आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Mar 31, 2020, 08:36 AM ISTकोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी कठोर नियमावली
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Mar 30, 2020, 09:27 PM ISTरुग्णाच्या मृत्यूनंतरही पसरतो कोरोना, अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या १७जणांना लागण
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे.
Mar 30, 2020, 03:30 PM ISTलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबासारख्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा
एक नवं संकट उभं राहण्याची डॉक्टरांना भीती
Mar 30, 2020, 02:25 PM IST
'आपण २०२० हे वर्ष डिलीट करू शकतो का?'
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बिग बींच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या.
Mar 30, 2020, 01:33 PM ISTCoronavirus : मुंबईत अडकलेले २४४२ कामगार गावी परतले
कोरोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव पाहता राज्य त्याचबरोबर केंद्र सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.
Mar 30, 2020, 10:41 AM ISTCoronavirus : मुंबईत १४ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण
एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं
Mar 30, 2020, 07:24 AM ISTलॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी घसरली
मुंबईत नायट्रोजन ऑक्साईडचं प्रमाण 38 टक्क्यांनी कमी झालं आहे.
Mar 29, 2020, 02:48 PM ISTमुंबई | लॉकडाऊनमुळे बेघर लोकांचा फुटपाथवर आश्रय
मुंबई | लॉकडाऊनमुळे बेघर लोकांचा फुटपाथवर आश्रय
Mar 28, 2020, 07:55 PM IST