मुंबई विकास आराखडा

मुंबई विकास आराखड्याबाबत वाद वाढण्याची चिन्हं

विकास आराखडा आता आणखी एका कारणामुळे वादग्रस्त ठरणार

Jun 22, 2018, 06:29 PM IST

मुंबई विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांचा अखेर हिरवा कंदील

  गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला मुंबईचा विकास आराखड्याला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. 

Apr 25, 2018, 07:27 AM IST

मुंबई विकास आराखड्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

मुंबईच्या विकास आराखड्यावर आज विधासभेत चर्चा झाली असून यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यात त्यांनी मार्च महिन्यात मुंबईच्या विकास आराखड्याला राज्य सरकार मान्यता देणार आहे, असे सांगितले. 

Mar 14, 2018, 12:43 PM IST

आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा विधीमंडळात गाजणार?

विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा आणि मुख्यमंत्री यांचे उत्तर हा विषय गाजणार आहे. 

Mar 14, 2018, 09:16 AM IST

मुंबई विकास आराखडा महापालिकेत मंजूर

शहराचा विकास आराखडा महापालिकेत मंजूर झालाय. रात्री सव्वा एक वाजता महापालिकेत या डीपीला मंजुरी मिळाली. 

Aug 1, 2017, 10:26 AM IST

मुंबई विकास आराखडा | अंतिम अहवाल महापौरांसमोर सादर

मुंबईच्या विकास आराखड्याचा अंतिम अहवाल मुंबई महापालिकेत महापौरांसमोर सादर करण्यात आला.

Mar 6, 2017, 10:08 PM IST

रद्द केलेल्या मुंबई विकासआराखड्यात असं काय होतं?

सर्वच राजकीय पक्षांकडून विरोध होत असलेला मुंबईचा विकास आराखडा अखेर रद्द झालाय. राज्य मंत्रीमंडळानं या विकास आराखड्यात दुरुस्त्या करण्याचे आदेश पालिकेला दिलेत. आता नवा आराखडा तरी वस्तुस्थितीचं भान राखून बनवला जावा, अशी अपेक्षा व्यक्त होतेय. 

Apr 21, 2015, 09:37 PM IST

मुंबईचा विकास आराखडा रद्द, मुख्यमंत्र्याचे अभिनंदन - राज ठाकरे

मुंबई विकास आराखडा रद्द केल्याच्या निर्णयाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वागत केलंय. मुंबईकरांच्या रेट्यामुळं हा विकास आराखडा रद्द करण्यात आलंय.

Apr 21, 2015, 03:24 PM IST