लोकल सर्वांसाठी खुली करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
लोकल सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
Jan 25, 2021, 07:26 PM IST'विद्यार्थ्यांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी'
मुंबईत (Mumbai) विद्यार्थ्यांना (Students demand) लोकल प्रवासाची (Mumbai Local ) परवानगी द्या अशी मागणी आता सुरू झाली आहे.
Jan 22, 2021, 11:10 AM ISTमहिनाअखेरीस सर्वांसाठी लोकल सुरु होण्याची शक्यता
सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी
Jan 13, 2021, 12:22 PM ISTसर्वसामान्यांसाठी लोकलबाबत आठवड्याभरात निर्णय
सर्वसामान्यांसाठी लोकल लवकरच सुरु होण्याची शक्यता
Jan 9, 2021, 07:31 AM ISTआनंदाची बातमी : मुंबई लोकल 'या' दिवसापासून सुरु होण्याचे संकेत
एक जानेवारीपासून रेल्वे रुळावर आणू असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
Dec 15, 2020, 10:44 AM ISTCoronavirus च्या पार्श्वभूमीवर महिलांच्या लोकल प्रवासाबद्दल पुन्हा मोठा निर्णय़
नियमांचं उल्लंघन केल्यास...
Nov 27, 2020, 04:04 PM ISTलोकल प्रवास : राज्य सरकार आणि रेल्वेत पुन्हा वाद, शिक्षकांना मुभा मिळणार का?
शिक्षकांच्या (Teachers) लोकल प्रवासावरून (Local Travel) आता राज्य सरकार (Maharashtra Government) आणि रेल्वेमध्ये (Railway) पुन्हा एकदा वाद (Dispute) निर्माण झाला आहे.
Nov 12, 2020, 11:40 AM IST'लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन'
लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.
Nov 5, 2020, 06:58 PM ISTउद्यापासून मध्य रेल्वेवर 314 तर पश्चिम रेल्वेवर 296 लोकल फेऱ्या वाढणार
लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणखी दिलासा
Oct 31, 2020, 09:10 PM ISTमुंबई लोकलवरुन राजकारण कशाला?, अनिल देशमुख यांनी रेल्वेला टोकले
सर्वसामान्यांना मुंबई लोकलचा प्रवास कधी सुरु होणार, अशी विचारणा करण्यात येत आहे. अनेकांचे हाल होत आहेत.
Oct 31, 2020, 09:56 AM ISTमुंबई लोकल प्रवासाला रेल्वेकडून असे अडथळे, राज्य सरकारच्या ‘पंचसूत्री’लाच आक्षेप
मुंबईकरांचा लोकल प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण रेल्वेकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.
Oct 30, 2020, 08:59 AM ISTमुंबई लोकल सामान्यांसाठी सुरु होणार, राज्य सरकारचे संकेत
सामान्यांसाठी लोकल सेवा लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
Oct 28, 2020, 12:43 PM ISTसर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत आढाव्यानंतर निर्णय घेऊ - वडेट्टीवार
महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबतच्या प्रस्तावावर विचार.
Oct 21, 2020, 10:26 PM ISTआता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक
सामान्य महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत उद्या राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
Oct 20, 2020, 08:15 PM ISTमहिलांसाठी रेल्वेची मोठी घोषणा, उद्यापासून मुंबई लोकलमधून प्रवासाला मुभा
महिलांसाठी लोकल सुरु करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला. नवरात्री उत्सवाच्या सुरुवातीपासून महिलांसाठी लोकल प्रवास खुला करण्याची घोषणा केली.
Oct 20, 2020, 05:14 PM IST