मुंबई लोकल

अवघ्या 500 रुपयांत महिनाभर लोकलने कुठेही फिरा!

अवघ्या 500 रुपयांत महिनाभर लोकलने कुठेही फिरण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन आहे. रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दाखवल्यास उपनगरीय रेल्वेच्या मार्गासाठीचा समावेशक पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. 

Apr 22, 2017, 04:53 PM IST

मुंबईतल्या लोकल प्लॅटफॉर्मवर या मुलाने काय केलं पाहा...

जेथे एकमेकांना सारखे धक्के बसतात, तेथे या मुलाने काय केलं पाहा.

Apr 18, 2017, 10:34 AM IST

मुंबई लोकल प्रवास स्वस्त होण्याची शक्यता

सकाळी सकाळी मुंबईकरांसाठी गुडन्यूज. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लांब पल्ल्याचा लोकल प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे. 

Feb 17, 2017, 08:19 AM IST

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, वडाळा येथे रूळाला तडा

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वडाळा स्थानकानजीक रूळाला तडा गेल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून १० ते १५ मिनिटे गाड्या उशिराने धावत आहे.  त्यामुळे संध्याकाळी गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल होत आहे.

Jan 3, 2017, 08:11 PM IST

नववर्षात महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे

नववर्षात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबईत रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत. मुंबईच्या वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनवर महिला डब्ब्यात रेल्वेने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम सुरू केलंय. या कॅमेऱ्याचं रेकॉर्डींग 30 दिवसांपर्यंत राहणार आहे. याआधी केवळ वेस्टर्न रेल्वेवर महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागले होते. ते आता सेंट्रल रेल्वेवरही लागलेत. 

Jan 2, 2017, 10:19 PM IST

अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवा सुरू

 अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवाही सुरू करण्यात आली आहे, अशा माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

Dec 29, 2016, 08:52 AM IST

मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णत: ठप्प

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ६.०८ वाजण्याच्या दरम्यान मुंबई - अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

 

Dec 29, 2016, 07:13 AM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, १५ ते २० मिनिटे गाड्या लेट

पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास वांद्रे आणि महिम दरम्यान पॉईन्ट फेल्युअरमुळे वाहतूक खोळंबली. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे लेट आहेत.

Dec 28, 2016, 08:01 AM IST

मुंबई लोकलमध्ये महिला डब्ब्यात टॉकबॅक प्रणाली

मुंबई लोकलमध्ये  महिला डब्ब्यात टॉकबॅक प्रणाली

Dec 22, 2016, 06:43 PM IST

मुंबई लोकलमध्ये महिला डब्ब्यात टॉकबॅक प्रणाली

लोकलनं प्रवास करणा-या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी. लोकलनं प्रवास करणा-या महिलांचा प्रवास आता आणखी सुरक्षित करण्यासाठी रेल्वेनं पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

Dec 22, 2016, 11:32 AM IST

पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या १२ फेऱ्या

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. १५ डब्यांच्या लोकलच्या १२ फेऱ्या १९ डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे  लोकलवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल.

Dec 14, 2016, 11:33 PM IST

मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बरची लोकल सेवा सुरळीत

मध्य रेल्वे मार्गावर बदलापूर ते आंबिवली दरम्यान ओव्हरडेह वायर तुटल्याने विस्कळीत झालेली रेल्वे सेवा तब्बल सात तासाने सुरळीत झाली. तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे - वाशी लोकल सेवा सुरळीत झाली आहे.

Nov 26, 2016, 12:42 PM IST