मुंबईत या ठिकाणी बंडखोरीमुळे शिवसेनेची डोकेदुखी
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अनेक वॉर्डांमध्ये बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिलाय.
Feb 7, 2017, 06:57 PM ISTहेच का अच्छे दिन! मुंबई पालिकेत कामांसाठी पैसे द्यावे लागतात : कपिल शर्मा
महानगरपालिकेतून कामं करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात, अशी तक्रार कॉमेडियन कपिल शर्माने ट्विटरवरून केली आहे.
Sep 9, 2016, 09:20 AM ISTमुंबई आरोग्य विभागात ४३ पदांसाठी भरती
मुंबई महानगर पालिकेच्या 'सार्वजनिक आरोग्य खाते' या विभागाच्या आस्थापनेवरील 'अंशकालिक दंतशल्य चिकित्सक' या संवर्गातील एकून ४३ पदे भरण्यात येणार आहे.
Apr 1, 2016, 01:49 PM ISTमुंबईतील फुटपाथवरील हॉटेलवर कारवाई
थेट फूटपाथवर अतिक्रमण करून बिनधास्त हॉटेल थाटलेल्या वोक हाई या लोअर परेल परिसरातील हॉटेलवर मुंबई महापालिकानं आज कारवाई केली.
Feb 20, 2016, 04:46 PM ISTमुंबई महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात ३३९ रिक्त पदे भरणार
महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात पीबी १ रुप ५२००-२०२०० अधिकक ग्रेड पे रुपये २४०० अधिक अनुज्ञेयं भत्त या वेतन श्रेणीतील कनिष्ठ लेका परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २३ डिसेंबर २०१५ ते १८ जानेवारी २०१६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.
Dec 19, 2015, 10:18 AM ISTमुंबई : नालेसफाई विरोधात ११७ अधिकाऱ्यांची होणार चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 10:01 AM ISTमुंबई पालिकेच्या शाळेत पुढील वर्षापासून लैंगिक शिक्षण देणार
मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून लैंगिक शिक्षण दिले जाणार आहे. ९ आणि १० वीच्या विद्यार्थ्यांना हे लैंगिक शिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती पालिसा सूत्रांकडून देण्यात आली.
Sep 24, 2015, 09:27 PM ISTचुकिच्या विकास आराखड्यात महापालिकेने कमविले 60 लाख रुपये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2015, 10:12 AM ISTमुंबई पालिकेत शिटी वाजली, शिवसेना - काँग्रेसचे नगरसेवक भिडले
मुंबई महापालिका सभागृहात आज पुन्हा एकदा राडा झाला. गेल्या चार दिवसांपासून मुंबई पालिकेत फक्त राडेबाजीच सुरुच आहे. आज काँग्रेसच्या आणखी ६ नगरसेवकांचं शिट्टी वाजवली म्हणून एका दिवसासाठी निलंबन करण्यात आलं.
Mar 13, 2015, 08:40 PM ISTअमिताभ बच्चन मुंबई पालिकेच्या क्षयरोग ब्रॅण्ड एम्बँसिडर
मुंबईत क्षयरोग (टीबी) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून बिग बी अमिताभ बच्चन टीबी रोगाबाबत जनजागृती करणाराय. टीबीला मुंबईतून हद्दपार करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विनंतीचा स्विकार करत बच्चन यांनी ब्रॅण्ड एम्बँसिडरची जबाबदारी स्विकालीय. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी बीएमसीकडून मानधन घेतलेले नाही.
Dec 13, 2014, 10:42 PM IST'वायफाय'वरुन शिवसेना-मनसे-पालिकेत 'हायफाय'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 03:17 PM ISTदादरमधील 'वायफाय'वरुन शिवसेना-मनसे-पालिकेत 'हायफाय'
दादरमध्ये वायफाय सुविधा देण्यावरुन वाद पेटला आहे. पालिका अधिकारी आणि मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात चांगलीच जुंपलीय.
Jul 4, 2014, 03:11 PM ISTमुंबईत पालिकेची `छोटा चावा मोठी भीती` मोहीम
मुंबई महानगरपालिकेने मलेरिया-डेंग्यूविरूद्ध मोहीम जोरात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिस मधील फेंगशुईच्या वापरात येणारी बांबूची झाडे काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ऑफिसमधल्या पाण्याच्या टाक्या देखील तपासण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले आहेत.
May 20, 2014, 08:23 PM ISTपोलीस अधिकारी सफाई कामगार, मुंबई पालिकेला गंडा
मुंबई पोलीस दलातील एसीपी दर्जाचा अधिकारी चक्क मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी बनून वेतन लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय.
Feb 27, 2014, 11:34 AM ISTमुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लो.टि.म.स. रूग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालय आस्थापनेवरील अंतर्भुत बाळासाहेब ठाकरे ट्रामा रूग्णालयात सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील नव्याने निर्मित रिक्त पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. एकूण २२ पदे भरण्यात येणार आहेत.
Dec 24, 2013, 11:14 AM IST