मुंबई पोलीस सज्ज

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई पोलीस सज्ज

 ३६ मतदारसंघातले ६९ मतदान केंद्र संवेदनशील

Oct 20, 2019, 01:28 PM IST

गणेश विसर्जनाकरता मुंबई पोलीस सज्ज

दीड दिवसांच्या पाच दिवसांच्या आणि ७ दिवसांच्या गणपती बप्पाच्या विसर्जनानंतर आता ख-या अर्थाने मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे ती शांततेत अनंतचतुर्दशी दिवशी गणेश विसर्जनाची. लाखो भाविक आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरतात. त्यामुळे पोलिसांसमोर गर्दी नियंत्रणाचं आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान आहे.

Sep 5, 2017, 10:17 AM IST

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांचे 45 हजारांचे दल सज्ज झालंय. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अतिसंवेदनशील अशा 46 ठिकाणी ड्रोनच्या मदतीनं मुंबई पोलीस खास लक्ष ठेवणार आहेत.

Sep 1, 2016, 04:19 PM IST