मुंबई ताज्या बातम्या

BMCच्या 2 अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; 8 लाखांचा पहिला हफ्ता घेतला अन्...

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पालिकेच्या अभियंतानी 20 लाखांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एकच खळबळ उडाली आहे. 

Apr 7, 2024, 11:38 AM IST

8 वर्षांच्या मुलीला चालताना त्रास होत होता, डॉक्टरकडे नेताच समोर आले भयंकर सत्य, शाळेतील शिपाईच...

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आठ वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Apr 1, 2024, 11:13 AM IST

वडिलांचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून लेकाचे प्रयत्न, पण त्याच मुलाचा बापाने घेतला जीव

Mumbai Crime News:  वडिलांनीच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 26, 2024, 03:13 PM IST

मालकाचा विश्वास मिळवून मोलकरणीने दाखवला खरा चेहरा; पवईतील उच्चभ्रू वस्तीत धक्कादायक प्रकार

Mumbai Crime News: पवई पोलीस ठाणे हद्दीत उच्चभ्रु लोकवस्तीत राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. 

Mar 18, 2024, 12:36 PM IST

कुंपणच शेत खात होतं! ऑनलाईन जुगारासाठी बँक मॅनेजरच बनला चोर, इतक्या कोटींचं सोनं लंपास

Mumbai Crime News: स्टेट बँक ऑफ इंडियाचा बँक मॅनेजरनेच बँकेचे लॉकर फोडून त्यातील सोनं लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

 

Mar 12, 2024, 04:59 PM IST

अलिबागपर्यंतचा प्रवास 1 तासात पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेला प्रकल्प नेमका काय?

Alibaug-Virar Ring Road: विरार अलिबाग रिंग रोडमुळं प्रवासाचे अंतर कमी होणार असून अवघ्या एक तासांच प्रवास पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाविषयी घोषणा केली आहे. 

 

Mar 12, 2024, 12:19 PM IST

भाईंदरच्या समुद्रात घोंघावतंय संकट; मच्छिमारांमध्ये चिंतेचं वातावरण

Mira-Bhayandar Jellyfish: मीरा-भाईंदर येथील मच्छिमारांवर एक वेगळेच संकट ओढवले आहे. मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या जाळ्यात माशांऐवजी.... 

Mar 12, 2024, 11:30 AM IST

गोखले आणि बर्फीवाला पूल जोडणे अशक्य, तरी पालिकेने तोडगा काढला पण खर्च येणार 100 कोटी

Barfiwala Flyover-Gokhale Bridge Connection: अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Mar 6, 2024, 03:01 PM IST

धक्कादायक! मुंबईतील गजबजलेल्या ठिकाणहून 12 वर्षांच्या मुलाचे अपहरण, 35 दिवसांनी छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

Mumbai Crime News Today: वडाळ्यातून 12 वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Mar 6, 2024, 10:19 AM IST

मुंबईतील पाणीकपातीबाबत BMCचा महत्त्वाचा निर्णय, दोन धरणातील राखीव पाणीसाठा...

Mumbai News Today: मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट असतानाच मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

Mar 4, 2024, 12:14 PM IST

मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वेने प्रवास करताय, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना; खोपोली एक्झिटपासून...

Mumbai-Pune Expressway: मुंबई - पुणे एक्‍सप्रेस वेने प्रवास करणारे प्रवासी आणि वाहन चालकांसाठी अत्‍यंत महत्‍वाची बातमी आहे.  

 

Feb 26, 2024, 06:36 PM IST

मुंबईत खळबळ! स्वतःला घरात कैद करुन घेतले, अन् एकामागोमाग एक झाडल्या गोळ्या

Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. दारूच्या नशेत एका व्यक्तीने स्वतःच्याच घरात गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. 

Feb 26, 2024, 05:09 PM IST

मुंबईतील हॉटेलात आईच्या मृतदेहासोबत 10 दिवसांपासून राहत होती मुलगी, कारण थरकाप उडवणारे

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लंडनहून आलेल्या एका महिलेचा हॉटेलच्या रुममध्ये मृत्यू झाला असून तिची मुलगी दहा दिवस मृतदेहासोबत राहत होती. 

Feb 21, 2024, 05:11 PM IST

अंधेरी ते चर्चगेट...; पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प यशस्वी झाल्यास लाखो प्रवाशांचा फायदा होणार

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी लोकल ही लाइफलाइन आहे. मुंबईकरांचा प्रवास सोप्पा होण्यासाठी रेल्वे एक नवीन प्रकल्पावर काम करण्याचा विचार करत आहेत. 

Feb 16, 2024, 05:28 PM IST

1 तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; बोरीवली नॅशनल पार्कच्या पोटातून जाणार रस्ता

Goregaon Mulund Link Road: मुंबईकरांचा प्रवास अधिक सोप्पा होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. महापालिकेचा महत्त्वाचा प्रकल्प गोरेगाव-मुलुंड जोडरस्ताचे काम वेगाने सुरू आहे. 

Feb 12, 2024, 01:54 PM IST