मुंबई गोवा

न्यू इयरसाठी गोव्याचा प्लान करताय? मुंबईहून धावणार स्पेशल ट्रेन, 'या' तारखेपासून सुरू होणार तिकिट बुकिंग

Mumbai - Goa Special Train: गोव्याला जायचा प्लान आखणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येतेय. मध्य रेल्वे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

Nov 20, 2023, 01:22 PM IST
City Scan Ratnagiri Lanja Villagers Problem PT2M35S

रत्नागिरी | मुंबई-गोवा महामार्गचं काम थांबल्यानं धुळच धुळ

रत्नागिरी | मुंबई-गोवा महामार्गचं काम थांबल्यानं धुळच धुळ

Dec 20, 2019, 08:10 PM IST

तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा

सीएसएमटी ते करमाळी या स्थानकादरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्याची घटना घडलीये. यामुळे चिपळूण स्थानकाजवळ एक्सप्रेस थांबवण्यात आलीये.

Oct 15, 2017, 04:44 PM IST

मुंबई-गोवा हायवेवर अपघात सत्र सुरूच, दोन एसटींची समोरासमोर धडक

मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. चिपळूण परशुराम घाटाच्या पायथ्याशी दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झालाय.

Sep 3, 2017, 05:53 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर एसटीची गाडीला धडक, एकाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसने रस्त्यावर थांबलेल्या इनोव्हा गाडीला धडक दिली.

Sep 3, 2017, 05:46 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल सोमवारपासून वाहतुकीला खुला

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गतवर्षी पावसात कोसळून मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. हा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलाचे सोमवारी दि. ५ जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.

Jun 3, 2017, 07:48 PM IST

तेजस एक्स्प्रेस आज मुंबई-गोवा दरम्यान धावणार

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवताच, मुंबई येथून ‘तेजस’ करमळीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.

May 22, 2017, 08:53 AM IST

मुंबई-गोवा महामार्गासाठी भरपाई 8 दिवसांनी

काही ठिकाणी पुलांचं कामही सुरु झाल्याची माहिती राऊत यांनी दिली. लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन वर्ष उलटलं. 

Dec 11, 2016, 08:02 PM IST

एस. टी. बस नाल्‍यात कोसळून 6 ते 7 प्रवासी जखमी

 गोवा महामार्गावर डोलवी गावानजीक आज दुपारी साडेतीन वाजण्‍याच्‍या सुमारास मुंबईहून रत्‍नागिरीकडे निघालेली एस. टी. बस नाल्‍यात कलंडून 6 ते 7 प्रवासी जखमी झाले.

Jun 27, 2016, 08:15 PM IST