मार्ग

कल्याण - कसारा मार्गावर आज रेल्वेचा मेगाब्लॉक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 10:13 AM IST

नागपूरकरांसाठी गुड न्यूज! मेट्रोचा मार्ग वाढला

नागपूरकरांसाठी एक गुडन्यूज. भविष्यातील गरज ओळखून नागपूर मेट्रोचा मार्ग तीन किलोमीटरने वाढवलाय. या परिसरात आणखी स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. 

 

Nov 27, 2017, 11:33 PM IST

नागपूरकरांसाठी गुड न्यूज! मेट्रोचा मार्ग वाढला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 07:48 PM IST

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बांबवडे इथल्या मध्यवर्ती चौकात भरधाव डंपरने अनेक गाड्यांना धडक दिली आहे. या जोरदार दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला असून १० ते १२ जण जखमी झाले आहेत.

Nov 8, 2017, 02:47 PM IST

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार

Nov 8, 2017, 02:04 PM IST

अलिबाग ते रेवस मार्गाची दूरवस्था

अलिबाग ते रेवस मार्गाची दूरवस्था

Apr 29, 2017, 05:02 PM IST

गोव्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हायचा मार्ग मोकळा

गोव्यात भाजपचं सरकार येण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपच्या 13 आमदारांना इतर 9 आमदारांची साथ मिळाली आहे.

Mar 12, 2017, 05:39 PM IST

भाजपच्या विजयी घोडदौडीमुळे राष्ट्रपतीपदाचा मार्ग मोकळा

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे दिल्लीमधली गणितं बदलणार आहेत.

Mar 11, 2017, 06:31 PM IST

विरार - वसई - पनवेल मार्गाची लवकरच घोषणा?

विरार - वसई - पनवेल मार्गाची लवकरच घोषणा?

Dec 15, 2016, 11:33 PM IST

पेण अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी

पेण अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी

Nov 13, 2016, 08:09 PM IST

पेण-अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी

पेण - अलिबाग मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागलीय. या रस्त्यावरील खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. 

Nov 13, 2016, 07:28 PM IST

मुंबई - नाशिक मार्गावर असणारा साकेत ब्रिज १५ दिवस बंद

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील साकेत ब्रिजचं काम सुरु असल्यामुळे गेले काही दिवस नाशिकहून मुंबईकडे येणा-या वाहतूकीवर परिणाम झाला होता. आता उद्यापासून सुरु होणा-या कामाचा परिणाम मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर होणार आहे. डागडुजीसाठी हा रस्ता १५ दिवस बंद राहणार आहे.

May 30, 2016, 10:03 PM IST

टेलेगो ट्रेनची पुढील चाचणी दिल्ली मुंबई मार्गावर

टेलेगो ट्रेनची पुढील चाचणी दिल्ली मुंबई मार्गावर 

May 30, 2016, 11:28 AM IST

बीडीडीच्या पूनर्विकासाचा मार्ग मोकळा

बीडीडीच्या पूनर्विकासाचा मार्ग मोकळा

Mar 17, 2016, 11:21 PM IST

ठाण्याचा पश्चिम भाग घेणार मोकळा श्वास...

किचकिचाटानं भरलेला ठाणे पश्चिम भाग बससाठी मोकळा करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेनं घेतलाय. 

Mar 5, 2016, 06:11 PM IST