मानसिक आरोग्य

मित्र-मैत्रिणींशिवाय असा दूर करा एकटेपणा....

प्रत्येक व्यक्तीमध्ये मानसिक चढउतार होत असतात.

May 12, 2018, 10:25 AM IST

...म्हणून पडतेय तुमच्या तणावात भर!

आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन आढळतो. स्मार्टफोनमध्ये इतके फिचर्स आलेत की त्यामुळे लोकांचं खूप सारं काम अगदी कमी वेळेत पूर्ण होऊ शकतं. एका छोट्या मोबाईलमध्ये छोट्यात छोट्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. त्यामुळे घरबसल्या तुम्ही तुमचे अनेक कामं पूर्ण करू शकत असाल. असं असलं तरी मोबाईलचा हा अतिरेकी वापर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी मात्र धोकादायक ठरतोय. 

Apr 13, 2018, 08:34 PM IST

कठीण प्रसंगातही रहा पॉझिटीव्ह या १० टिप्सच्या संगे!

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येत असतात. 

Mar 16, 2018, 01:14 PM IST

ट्रम्प यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची चर्चा सध्या रंगलीये. 

Jan 18, 2018, 09:01 AM IST

आठवड्यात ४० तासांपेक्षा जास्त कामाने आरोग्य बिघडते

तुम्ही आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक काम करता का? याचे उत्तर हो असेल तर तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्याचा धोका वाढवताय.

Feb 4, 2017, 08:49 AM IST

लहान मुलाच्या डोक्यामागे चापट मारणे असते धोकादायक, कारण...

तुमच्या घरात लहान मूल आहे. ते खूप दंगेखोर किंवा मस्ती करणारे असेल तर तुम्ही हैराण होता. तुमचा राग वाढतो. मात्र, या रागावर तुम्ही नियंत्रण ठेवा, नाहीतर तुम्ही रागाच्या भरात मुलाच्या डोक्याच्या पाठीमागे थप्पड किंवा चापट मारता. तुमचा उद्देश असतो मूल सुधारावे. पण ही थप्पड मारण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण अशी थप्पड मारणे मुलासाठी ती धोकादायक असते. यामुळे लहान मुलाचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.

Jun 25, 2016, 11:50 AM IST

बुद्धी तल्लख करायचीय... या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा!

तुम्हाला जर हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे. 

Jun 11, 2016, 08:45 AM IST