माथेफिरू संतोष मानेचं वकिलपत्र घेण्यास नकार

नाही घेणार.. माथेफिरू संतोष मानेचं वकीलपत्र

पुणेकरांचा गुन्हेगार संतोष मानेला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याचं वकीलपत्र घ्यायला वकिलांनी नकार दिला आहे.

Jan 26, 2012, 08:52 PM IST