मांसाहारी

अंडं शाकाहारी की मांसाहारी? शास्त्रज्ञांनी काय दावा केलाय... वाचा

Eggs Vegetarian or Non-Vegetarian : अंडं हे शाकाहारी असल्याचा दाव शास्त्रज्ञांनी केला आहे. पण, अंडं हे मांसाहारी की शाकाहारी याचं उत्तर अनेकांना माहित नाहीये. अंडं हे मांसाहारी आहे असं म्हटलं जातं. 

Dec 3, 2023, 02:33 PM IST

अंड शाकाहारी आहे की मांसाहारी? तज्ज्ञांनी केली मोठा खुलासा

Trending News : कोंबडी (Chicken) आधी की अंड (Egg) आधी हा विषय जसा वादाचा आहे. तसाच अंड हे शाकाहारी (Veg) आहे की मांसाहारी (Non Veg) यावरुन वेगवेगळ मतभेद आहेत. अंडी पक्षापासून मिळत असल्याने ती मांसाहारी असल्याचं आपण मानतो. पण आता याबाबत तज्ज्ञांनी मोठा खुलासा केला आहे.

Jun 26, 2023, 08:42 PM IST

लाखोंच्या नोकरीवर पाणी सोडत थाटलं हॉटेल

लाखोंच्या नोकरीवर पाणी सोडत थाटलं हॉटेल

Apr 19, 2018, 10:03 PM IST

अंड शाकाहारी की मांसाहारी? या वादावर वैज्ञानिकांंचा आश्चर्यकारक खुलासा

आधी अंड की कोंबडी हा वाद जसा वर्षानुवर्ष चालतो तसाच अंड शाकाहारी की  मांसाहारी हा प्रश्नदेखील वादग्रस्त आहे. 

Nov 28, 2017, 09:40 AM IST

नॉनवेज खात असाल तर सावधान, हा असतो खतरा!

मांसाहार करणाऱ्यांनी प्रथम जाणून घेतले पाहिजे की त्याचे काय फायदे किंवा लाभ आहेत. मांसाहारातून कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन बी १२ अधिक प्रमाणात मिळते.

Mar 3, 2016, 11:41 AM IST

‘मांसाहारी होते साईबाबा’, शंकराचार्य पुन्हा वादात

शिर्डीचे साई बाबा मांसाहारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वतींच्या विरोधात एका स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Jun 27, 2014, 01:00 PM IST

मांसाहारी खाणाऱ्यांनो सावधान, शाकाहारी जास्त जगतात

मांसाहार म्हटलं की अनेकांच्या तोंडाला आपसूकच पाणी सुटत... मांसाहार करणारा वर्गही तसा फार मोठा आहे... पण आता जरा या गोष्टीकडेही लक्ष द्या.

Oct 16, 2012, 12:46 PM IST