सोमनाथ, अंबाजी मंदिर परिसरात मांसबंदी
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला महत्त्वाचा निर्णय
Jan 26, 2019, 12:56 PM ISTमांसबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार
मुंबईमध्ये मांसबंदी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. जैन समाजाने पर्यूषण काळात मांस विक्री करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती.
Sep 17, 2015, 05:16 PM ISTआमच्याकडून वाद संपला, मांसबंदीवरून वाद का निर्माण झाला : उद्धव
मांसविक्रीच्या बंदीवरून वाद नेमका कुणामुळे निर्माण झाला याचा शोध घेणार असल्याचं आज उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. आज जैन धर्मियांच्या प्रतिनिधींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेच्या बाजूनं या वादावर पडदा टाकल्यचंही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
Sep 13, 2015, 03:31 PM IST