महिला

महिलांनी निवडणूक लढवू नये; मुस्लीम संघटनेचा अजब फतवा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच 'मजिल्से सुरा उलेमा ए' या मुस्लीम संघटनेनं महिलांनी निवडणुका लढवू नये, असा अजब फतवा काढलाय. 

Oct 2, 2015, 11:21 AM IST

शिक्षिकांना विनाअट पगारी प्रसूती रजा देण्याची मागणी

(दिपाली जगताप-पाटील, झी २४ तास) राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजेच्या नियमात शिथिलता आणण्यात आली आहे. नव्यानेच रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना भरपगारी सहा महिने प्रसूती रजा देण्यात येणार आहे. याविषयी राज्य सरकारने सुतोवाच केले आहे.

Sep 30, 2015, 07:21 PM IST

नव्यानं रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रसुती रजा!

महाराष्ट्र शासनानं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिलीय. आता, नव्यानं शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसुती रजा देण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय. 

Sep 30, 2015, 11:03 AM IST

45 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; नाल्यात फेकून दिलं

वसईतील वालिव गौराईपाडा इथं एका 45 वर्षीय विवाहीत महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. चार जणांनी या महिलेवर बलात्कार करून तिला बेशुद्ध आणि नग्न अवस्थेत नाल्यात फेकून दिलं होतं. दोन दिवसानंतर पोलिसांच्या हाती या महिलेचा मृतदेह लागला आहे. 

Sep 25, 2015, 08:16 PM IST

महिलांपेक्षा पुरुषच अधिक खोटं बोलतात, पाहा त्यांचे ५ असत्य वचन

नुकताच झालेला एक सर्व्हे सांगतो की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खोटं बोलतात. यामुळं महिलांचा संशय बळावतो. जेव्हा आपल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा आपल्या पार्टनरला संशयाच्या दृष्टीनं पाहिलं जातं.

Sep 22, 2015, 08:56 PM IST

VIDEO : स्मार्टफोनमध्ये हरवलेल्यांनो इकडे लक्ष द्या...

तुमचा स्मार्टफोन तुमचा जीव कसा धोक्यात घालू शकतो, याचं उत्तम उदाहरण चीनमधल्या एका शहरात पाहायला मिळालंय. 

Sep 22, 2015, 01:54 PM IST

खुनाच्या आरोपी महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक

खुनाच्या आरोपी महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक

Sep 21, 2015, 11:08 AM IST

महिलांनाही शौचालयाचा आधिकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर काय प्रतिक्रिया येते ते पाहा

अनेकवेळा सांगितले जाते, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, थुंकू नका, लघवी करू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारत स्वच्छता अभियानही सुरु करण्यात आले आहे. असे असताना अनेक महाभाग सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लघवी करताना दिसतात. मात्र, मुलांना काहीही बोलत नाही. ते खपवून घेतले जाते. याबाबत यूट्यूबवर असाच एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 

Sep 19, 2015, 11:56 AM IST

Video : पत्नीने नवऱ्याच्या रखेलच्या बोटांचा घेतला चावा

नवऱ्याच्या रखेलच्या बोटांचा चावा पत्नीने घेतला. यावेळी दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यामुळे रस्त्यावर जोरदार राडा पाहायला मिळाला. हा राडा सुरु असताना मदतीसाठी कोणीही आले नाही.

Sep 18, 2015, 11:05 AM IST

शाळेतच महिलेवर सामूहिक बलात्कार

शाळेतच महिलेवर सामूहिक बलात्कार

Sep 11, 2015, 09:19 PM IST

२५ वर्षीय विवाहितेवर भोंदूबाबाचा बलात्कार

घाटकोपर येथील एका २५ वर्षीय विवाहितेला काहीतरी खायला देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर  भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. या विवाहितेच्या तक्रारीनंतर भोंदूला पोलिसांनी अटक केली.

Sep 10, 2015, 04:32 PM IST

मुलींबद्दल या गोष्टी जाणून घेण्याचा मुलांना असते सर्वात जास्त उत्सुकता

मुलींबद्दलची मुलांना नेहमीच उत्सुकता असते... त्यात ही मुलगी जर त्यांची गर्लफ्रेंड असेल तर मग काही विचारूच नका... मग, तिची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता आणखीनच वाढलेली दिसते.

Sep 9, 2015, 04:29 PM IST