महिला प्रवेश

शबरीमला मंदिरात महिला प्रवेशानंतर केरळ बंद, 1 ठार

 चंदन उन्नीथन या शबरीमला कर्म समितीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. 

Jan 3, 2019, 11:08 AM IST

मंदिर शुद्धीकरणानंतर शबरीमलाचे दरवाजे उघडले

 शबरीमला मंदिर शुद्धीकरणासाठी बंद ठेवण्यात आले होते.

Jan 2, 2019, 11:15 AM IST

सबरीमला मंदिर महिला प्रवेश : समर्थन करणाऱ्या स्वामींच्या आश्रमावर हल्ला

सबरीमला मंदिरात महिला प्रवेशाच्या आदेशाचं समर्थन करणाऱ्या स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर विरोधकांनी हल्ला केलाय. 

Oct 27, 2018, 10:23 PM IST

शबरीमाला निर्णय : एकमेव महिला न्यायाधीशांचं महिला प्रवेशाबाबत नकारार्थी मत

 'शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जाऊ नये'

Sep 28, 2018, 11:59 AM IST

हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग मोकळा

मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

Oct 24, 2016, 12:15 PM IST

कपिलेश्वर मंदिराच्या महिला प्रवेशाविरोधात ग्रामसभा

कपिलेश्वर मंदिराच्या महिला प्रवेशाविरोधात ग्रामसभा

May 12, 2016, 10:47 PM IST

'तृप्ती देसाई महाराष्ट्राच्या कन्हैय्या कुमार'

तृप्ती देसाई या महाराष्ट्राच्या कन्हैय्या कुमार आहेत, अशी टीका मुंबई पोलिसांनी केली आहे.

Apr 30, 2016, 07:41 PM IST

तृप्ती देसाईंची स्टंटबाजी फसली

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा स्टंट अखेर फसलाय. 

Apr 28, 2016, 07:55 PM IST

महिला प्रवेशानंतरही त्र्यंबकेश्वरमधला वाद सुरुच

महिला प्रवेशानंतरही त्र्यंबकेश्वरमधला वाद सुरुच

Apr 23, 2016, 11:06 PM IST

त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश

त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश 

Apr 21, 2016, 09:16 PM IST

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास ट्रस्टचा विरोध

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास ट्रस्टचा विरोध

Apr 13, 2016, 07:21 PM IST

कोल्हापूर मंदिर परिसरात तृप्ती देसाईंचा स्टंट

कोल्हापूर मंदिर परिसरात तृप्ती देसाईंचा स्टंट

Apr 13, 2016, 07:11 PM IST