महिला चोर

सीसीटीव्हीत कैद | महिला चोरांकडून अर्धनग्न होऊन बचावाचा प्रयत्न

विरारमध्ये तीन महिला चोरांनी अर्धनग्न होऊन भर रस्त्यात धुमाकूळ घातला.

Apr 11, 2018, 02:44 PM IST

लग्नसमारंभात चोऱ्या करणाऱ्या महिलेला अटक

लग्नसमारंभात पाहुणे म्हणून जायचं आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ करणाऱ्या एका महिलेला नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी अटक केलीय.

Mar 2, 2017, 12:20 AM IST

शिर्डीत महिला चोरकडून ६९ हजार, ७ तोळे सोनं हस्तगत

 शनिवारी एका महिलेला पकडण्यात आलं. ही कुणी साधीसुधी महिला नसून एक अट्टल चोर आहे. तिच्याकडून 69 हजार रोख रक्कम आणि 7 तोळे सोनं हस्तगत करण्यात आलं. शिर्डीत जसे साईभक्त देशविदेशातून येतात. तसेच चोरही देशभरातून येत असतात. भक्तांचे पाकीटं रिकामी करण्याचं काम हे चोर लुटारू करतात.

Dec 11, 2016, 02:04 PM IST