महिला अंतराळवीर

‘नासा’ अंतराळ मोहीमेत ५० टक्के महिला

आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था नासामध्ये आता महिला राज दिसणार आहे. भावी अंतराळवीर महिला असणार आहेत. कारण नासाने ५० टक्के महिलांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.

Jun 19, 2013, 04:39 PM IST