महाविकासआघआडी

नितीन राऊतांनी सर्वांशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता- बाळासाहेब थोरात

काही विषय असतील तर आम्ही दुरुस्ती करत असतो. पण याला नाराजी म्हणणे योग्य नाही.

Jul 23, 2020, 01:25 PM IST

नितीन राऊत यांना धक्का; वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

या नेत्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे नितीन राऊत यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती. 

Jul 23, 2020, 11:45 AM IST

नितीन राऊत यांना स्वपक्षीयांचाच 'शॉक'; या कारणामुळे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

वीज कंपन्यांवरील अशासकीय नियुक्तीवरुन वाद

 

Jul 23, 2020, 07:45 AM IST