नवी दिल्ली । महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
Nov 21, 2019, 07:55 PM ISTनवी दिल्ली । आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नवी दिल्लीतील आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
Nov 21, 2019, 07:45 PM ISTशिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत.
Nov 21, 2019, 04:18 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावे - सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असा सूर आता राष्ट्रवादीतून उमटू लागला आहे. मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आहे.
Nov 21, 2019, 03:43 PM ISTतीन-दोनचा फॉर्म्युला भाजपला अमान्य - रामदास आठवले
महाराष्ट्रात शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरु केली. त्यात त्यांना यश आले. त्याचवेळी पुन्हा युतीचे सरकार यावे यासाठी महायुतीतील घटक पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तीन-दोनचा नवा फॉर्म्युला मांडला.
Nov 21, 2019, 02:14 PM ISTसत्तासंघर्षावरुन भाजप-शिवसेनेला मोहन भागवत यांचा टोला
भाजप आणि शिवसेनेतल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
Nov 19, 2019, 07:36 PM ISTउद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, संसदेत आम्ही विरोधी पक्षासोबत बसणार - संजय राऊत
महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, असा विश्वास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.
Nov 16, 2019, 11:40 PM ISTदेवेंद्र फडणवीस आता 'महाराष्ट्राचे सेवक'
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा तिढा न सुटल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
Nov 12, 2019, 11:40 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग भाजपनेच दाखवला - उद्धव
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग आम्हाला भाजपनेच दाखवला, असा पलटवार शिवसेनेने भाजपवर केला आहे.
Nov 12, 2019, 11:12 PM ISTरोखठोक । सत्तासंघर्ष : राष्ट्रपती राजवट
रोखठोक । सत्तासंघर्ष : राष्ट्रपती राजवट
Nov 12, 2019, 10:50 PM ISTमुंबई । पत्रकार परिषद, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काय ठरलं?
मुंबईत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेकडून पाठिंब्यासाठी विचारणा झाल्याचे मान्य केले.
Nov 12, 2019, 10:45 PM ISTमुंबई । सरकार बनवण्याचा दावा कायम आहे - उद्धव ठाकरे
सरकार बनवण्याचा दावा कायम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
Nov 12, 2019, 10:40 PM IST