नंदूरबार | महापालिका निवडणुकीसाठी नवी समीकरणे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 18, 2017, 07:30 PM ISTनांदेड-वाघाळा महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर मनपाच्या पोट निवडणुकही पार पडणार आहे.
Sep 6, 2017, 08:58 PM ISTहा मोदींच्या नेतृत्वाचा विजय - अमित शाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 07:24 PM ISTअण्णा हजारेंची केजरीवालांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 07:21 PM ISTनिवडणुकीतील विजयानंतर भाजपचे सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 07:20 PM ISTदिल्लीत भाजपने मारली बाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 06:24 PM ISTपनवेल - महानगरपालिका निवडणूकीचा रणसंग्राम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 09:24 PM ISTराष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा, आम्ही वाट बघणार नाही!
मुंबई महापालिकेत आघाडीसाठी आम्ही काँग्रेसची वाट बघणार नाही. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला आहे.
Nov 17, 2016, 07:36 PM ISTआता लोकनियुक्त नगराध्यक्ष, दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग
राज्यातल्या नगरपालिकामध्ये पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. राज्यातल्या तब्बल २१५ नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष नगरसेवकांमधून नव्हे तर थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे.
May 10, 2016, 11:12 PM ISTपालिका निवडणूक : मतदान टक्केवारीत वाढ, सकाळी १० वाजता मतमोजणी
महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची आकाडेवारीत थोडी वाढ झाल्याने आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे. आता कल्याण-डोंबिवलीत ७५० उमेदवारांसाठी आणि कोल्हापूरच्या ५०६ उमेदवारांसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Nov 1, 2015, 08:41 PM ISTशिवसेनेलाही बंडखोरीचा फटका
शिवसेनेनं शेवटपर्यंत उमेदवारी यादी जाहीर न केल्यानं इच्छुक धास्तावले होते. विभागप्रमुखांकडे परस्पर ए.बी. फॉर्म देण्यात आले. उमेदवारी मिळाली नसल्यानं अनेकांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे.
Jan 31, 2012, 09:35 PM ISTआता राज घेणार परीक्षार्थींची मुलाखत
मनसेकडून नाशिक महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची बेचैनी वाढू लागलीये. २६ डिसेंबरपासून स्वतः राज ठाकरे इच्छुकांची मुलाखत घेणार आहेत.
Dec 20, 2011, 05:00 PM IST