मलेरिया

मलेरिया टाळायचाय मग फॉलो करा या टिप्स...

तुमच्या आमच्या पैकी अनेकांनी मलेरियाचा अनुभव घेतला असेल. 

Apr 27, 2018, 05:05 PM IST

मलेरियावर उपचार करणार हे डास

मलेरिया सारख्या आजारावर संशोधन करत असलेल्या अमेरिकेतील संशोधनात शास्त्रज्ञांनी अशाप्रकारचे डास तयार केले आहे जे मलेरिया रोखू शकतात. 

Nov 29, 2015, 11:53 AM IST

मलेरियामुळे रोज दगावतात १२०० मुलं! - यूनिसेफ

जगभरात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूबाबतची आकडेवारी गुरूवारी यूनिसेफने प्रसारीत केली आहे. या आकडेवारीनुसार जगभरात रोज १२०० मुलं मलेरियामुळे मृत्युमुखी पडत आहेत. मात्र या आकडेवारीत २००० सालाच्या तुलनेत ४० टक्के घट झाली आहे. 

Apr 24, 2015, 12:51 PM IST

सावधान : राज्यात अवकाळी पाऊस; रोगांसाठी पोषक वातावरण

गेल्या 4 दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे. हे वातावरण डेंग्यूसाठी घातक आहे. लक्षद्वीप बेटापासून दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि ढगाळ वातावरण आणखी दोन-ते तीन दिवस कायम राहील अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलीय. 

Nov 15, 2014, 10:35 AM IST

राज्यात डेंग्यू थैमान, गडचिरोलीत मलेरियानं गाठलं

राज्यात डेंग्यू प्रचंड प्रमाणात थैमान घालत असताना, गडचिरोलीमध्ये मलेरियानं लोकांचं जगणं मुश्कील केलंय. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ पसरलीय. 

Nov 14, 2014, 08:53 PM IST

अभिनेते ऋषि कपूर रूग्णालयात दाखल

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांना मलेरिया झाल्याचं सांगण्यात येतंय, त्यांना लवकरच  रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.

Oct 30, 2014, 06:59 PM IST

आता सॉफ्टवेअर सांगणार डेंग्यू की मलेरिया!

रशियन वैज्ञनिकांनी असं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे ज्यामुळे साधारण तासाभरात रुग्णाला कोणत्या प्रकारचा ताप आलाय याचे निदान होते.

Jul 6, 2013, 06:12 PM IST

मुंबईकरांच्या डोळ्यांत महापालिकेची`धूर`फेक!

सिने दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासह गेल्या वर्षभरात ५० जणांचा बळी घेणाऱ्या डेंग्यु आणि मलेरियाच्या मच्छरांची मुंबईकरांवर दहशत आहे. या डासांचा नायनाट करण्याच्या नावाखाली मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी प्रत्यक्षात मनपाची यंत्रणा मुंबईकरांच्या डोळ्यात कशी धूळफेक करत आहे याचं वास्तव झी २४ तासनं पुढं आणलंय....

Jan 17, 2013, 06:21 PM IST

मुंबई आजारांच्या गराड्यात!

मुंबई डेंग्यू आणि मलेरियाच्या विळख्यात सापडलीय. याशिवाय कॉलरा आणि डायरियानंही आजारी असलेल्या मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय. मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या गेल्या तीन वर्षातील आकडेवारीतून हे समोर आलंय.

Jul 25, 2012, 09:56 AM IST