मराठी न्यूज

आपला जिल्हा आपली बातमी सुपरफास्ट । १५ डिसेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 15, 2017, 08:16 PM IST

मोठा शोध : नासाने शोधली नवीन सूर्यमाला

आठ ग्रह असलेली एक नवीन सूर्यमाला २,५४५ प्रकाश  वर्ष अंतरावर सापडली आहे.

Dec 15, 2017, 08:07 PM IST

जाणून घ्या WhatsApp ची कमाई होते तरी कशी?

आपल्यापैकी जवळपास सर्वचजण व्हॉट्सअॅपचा वापर करतात. सध्याच्या स्थितीत व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जवळपास १ अरबच्या घरात आहे.

Dec 15, 2017, 07:59 PM IST

आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधवचा विक्रम

आंध्रप्रदेशातील विजयवाडा इथे ७८ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकने पुन्हा दोन पदकांची कमाई केली आहे. 

Dec 15, 2017, 07:48 PM IST

भारतीय वंशाचा खेळाडू बनला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

  ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमची धुरा पहिल्यांदा एखादा भारतीय वंशाचा क्रिकेटर सांभाळणार आहे. २०१८ च्या सुरूवातीला होणाऱ्या आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. 

Dec 15, 2017, 06:57 PM IST

कोट्यावधी रुपयांचा बंगला केवळ ९०४ रुपयांत खरेदी करण्याची संधी

आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. घराचं स्वप्न पूर्ण करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

Dec 15, 2017, 06:51 PM IST

सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतक-यांचे धरणे आंदोलन

नागपूर-तुळजापूर महामार्ग आणि वर्धा-नांदेड रेल्वे राज्यमार्गासाठी जमीन संपादन करतांना शासनाकडून अत्यल्प मोबदला दिला जात असल्याने शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

Dec 15, 2017, 06:37 PM IST

कर्जमाफीचा आणखी एक घोळ उघड

शेतकरी कर्जमाफीमध्ये आणखी एक नवीन घोळ पूढे आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरीचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांना शेतकरी कर्जमाफीचे २५ हजार रुपये मिळणार आहेत.

Dec 15, 2017, 06:25 PM IST

विधवा वहिनीसोबत जबरदस्ती लग्न लावल्याने १५ वर्षीय मुलाची आत्महत्या

आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षाने मोठ्या विधवा वहिनीसोबत जबरदस्तीने लग्न लावल्यानंतर १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 15, 2017, 05:08 PM IST

अपघातानंतर ५० हजारांचं हेल्मेट डोक्यातून न निघाल्याने तरुणाचा मृत्यू

दुर्घटनेत दुखापत होऊ नये म्हणून आणि अपघाताची तीव्रता कमी व्हावी यासाठी बाईकस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.

Dec 15, 2017, 04:18 PM IST

अफगाणिस्तानच्या महिला लष्करी अधिकाऱ्यांना भारताचं प्रशिक्षण...

वीस अफगाण महिला अधिकारी ट्रेनिंगसाठी भारतात आल्यात.

Dec 15, 2017, 03:52 PM IST

भारताच्या हिताची काळजी घेतल्यास चीनच्या ओबोर प्रोजेक्टवर भारत सकारात्मक

चीनच्या "वन बेल्ट वन रोड" (ओबोर) ला भारताचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. 

Dec 15, 2017, 03:07 PM IST

NSPCL मध्ये आहे वॅकेन्सी, इथे करा अर्ज

 अर्जाशी संबंधित माहिती NSPCL (nspcl.co.in)या लिंकवर उपलब्ध आहे. 

 

Dec 15, 2017, 12:54 PM IST

अपघातातील जखमींच्या मदतीसाठी गेलेल्या सात जणांचा अपघातात मृत्यू

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Dec 14, 2017, 11:55 PM IST

अवघ्या 30 सेकंदांत चार्ज होणार तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी

तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागत असल्याने त्रस्त आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. 

Dec 14, 2017, 11:43 PM IST