यापुढच्या आंदोलनात केजरीवाल होणे नाही: अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता पुन्हा एकदा नव्या लढ्याचे रणशिंग फुकण्याच्या तयारीत आहेत.
Dec 13, 2017, 08:49 AM ISTदाऊद आणि छोटा शकीलमध्ये फूट; गुप्तचर सूत्रांची माहिती
दाऊद इब्राहिम हा 1993मध्ये झालेल्या मुंबई बॉम्पस्फोटातील प्रमुख आरोपी असून, मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना तो गेली अऩेक वर्षे गुंगारा देत आहे.
Dec 13, 2017, 08:04 AM ISTसुखवार्ता । १२ डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 11:08 PM ISTरोखठोक । हल्लाबोल कुणासाठी ? । १२ डिसेंबर २०१७
Dec 12, 2017, 10:40 PM ISTम्हाडाचं धोरण रखडल्याने मुंबईकर हक्काच्या घरापासून वंचित
म्हाडाचं काम आणि ३५ वर्षं थांब, असं म्हणायची वेळ संक्रमण शिबिरांत राहणा-या मुंबईकरांवर आली आहे. म्हाडानं ३५ वर्षं होऊनही धोरणच बनवलं नसल्यानं अनेक मुंबईकरांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागतंय.
Dec 12, 2017, 08:44 PM ISTमुंबई । म्हाडाचं धोरण रखडल्याने मुंबईकर हक्काच्या घरापासून वंचित
Dec 12, 2017, 08:39 PM ISTसिंचन घोटाळा: चार प्रकल्पातील 'या' १५ अधिकारी कंत्राटदारांवर गुन्हे, संपूर्ण यादी
सिंचन घोटाळा प्रकरणी आणखी चार प्रकरणात १५ तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत... लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे... कामात अनियमितता, भ्रष्टाचार व निकृष्ट काम केल्याचा ठपका ठेवत एसीबीने हे गुन्हे दाखल केले आहेत.
Dec 12, 2017, 08:36 PM ISTशेताच्या भांडणातील दोन आरोपींना कोर्टाची अनोखी शिक्षा
काही वर्षांपूर्वी औरंगाबादच्या पैठणखेडा गावात दोन गटांत भांडणं झाली. त्यावरून गुन्हाही दाखल झाला. न्यायालयात हे प्रकरण गेलं...
Dec 12, 2017, 08:05 PM ISTऔरंगाबाद । शेताच्या भांडणातील दोन आरोपींना कोर्टाची अनोखी शिक्षा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 08:01 PM ISTमोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चहाचं फार जवळचं नातं आहे. आयुष्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी आपल्या वडनगरमधील रेल्वे स्टेशनवर चहा विकलाय. या स्टेशनवर त्यांच्या चहाचा स्टॉल अजूनही जतन करून ठेवण्यात आलाय. थेट वडनगर स्टेशनवर जाऊन आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी घेतलेला आढावा...
Dec 12, 2017, 07:34 PM ISTघोटाळा लपवण्यासाठी वन अधिकाऱ्यांची केविलवाणी धावाधाव
वनविभागातील भ्रष्टाचाराची मलिका थांबताना दिसत नाहीय. केलेला घोटाळा लपवण्यासाठी कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु आहे.
Dec 12, 2017, 07:30 PM ISTसांगली । घोटाळा लपवण्यासाठी वन अधिकाऱ्यांची केविलवाणी धावाधाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 07:29 PM ISTनागपूर । सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 07:19 PM IST२४ गाव २४ बातम्या । १२ डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 07:16 PM ISTराजनाला कालव्याच्या दुर्दशेमुळे शेतकरी देशोधडीला
बातमी एका हरवलेल्या कालव्याची..रायगडमधल्या राजनाला कालव्यावर एकेकाळी कित्येक गावांची शेती व्हायची...पण तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात या कालव्याची दुरुस्ती काढली....आणि सगळ्यांनी मलिदा खात या कालव्याचा गळा घोटला...तेव्हापासून इथला शेतकरी देशोधडीला लागलाय.
Dec 12, 2017, 07:12 PM IST