मराठी न्यूज

मुंबई | तंबाखू आणि अन्नपदार्थ एकत्र विकण्यास बंदी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 11:06 AM IST

कोल्हापूर | महिन्याभराच्या मुलीला सोडून कुटुंबियांचा पळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 09:13 AM IST

नागपूर | कीटकनाशक फवारणी एसआयटी अहवाल वादात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 08:34 AM IST

करण जोहरला ५ वर्षांची शिक्षा ?

निर्माता, दिग्दर्शक करण जोहर कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. स्टार प्लसवरील रिअॅलिटी शोमध्ये ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’मध्ये 'कमला पसंद' ची जाहीरात केल्याने त्याला दिल्ली आरोग्य विभागाने नोटीस जारी केली आहे. 

Jan 25, 2018, 08:29 AM IST

पद्मावत आजपासून रुपेरी पडद्यावर, करणी सेनेचा विरोध कायम

मुंबई-पुण्यातील सिनेमागृहात थिएटर्सच्या बाहेर सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे. 

Jan 25, 2018, 08:14 AM IST

निफाडमध्ये तापमानाचा पारा ४.८ अंशावर

निफाडमध्ये तापमानाचा पारा ४.८ अंशावर आला आहे. नाशिक, धुळे नंदुरबारमध्ये कमालीची थंडी पडली आहे.

Jan 25, 2018, 08:03 AM IST

'पद्मावत' वाद : अहमदाबादमध्ये मॉलमध्ये तोडफोड, दुकानात आग

 'पद्मावत' रिलीजला हिरवा कंदील मिळाल्यानंतर करणी सेना अधिकच आक्रमक झाली आहे. 

Jan 24, 2018, 07:56 AM IST

बँका सलग तीन दिवस राहणार बंद

बँकांचे व्यवहार करायचे असल्यास २५ जानेवारीपर्यंत करुन घ्या अन्यथा तुम्हाला पुढील तीन दिवस बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत.

Jan 22, 2018, 09:23 PM IST

गरोदर महिलांसोबत या डॉक्टरचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियात सध्या गरोदर महिलांनी केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे.

Jan 22, 2018, 08:28 PM IST

IPL 11च्या तारखांची घोषणा, मुंबईत होणार पहिली मॅच

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमिअर लीगची आतुरतेने वाट पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आयपीएल-११ च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 22, 2018, 07:49 PM IST

मासे खाणाऱ्यांनो सावधान...!

मासे खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. तुम्हाला देखील मासे आवडतात? तर ही बातमी तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे.

Jan 22, 2018, 07:23 PM IST

पार्किंगच्या वादातून पुण्यात इंजिनीअरची हत्या

वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे कार पार्किंगची समस्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कार पार्किंगच्या वादातून एका सॉफ्टवेअर इंजिनीअरची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Jan 22, 2018, 05:45 PM IST