मराठा समाज आरक्षण

'जिभेची तलवारबाजी जनता सहन करेलच असं नाही'

'सामना'तून काय म्हटलं गेलं पाहिलं? 

 

Oct 12, 2020, 09:18 AM IST

मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत 'हे' १५ ठराव मंजूर

जाणून घ्या नेमके कोणते ठराव मंजूर झाले

Sep 23, 2020, 02:26 PM IST

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही.  

Jul 8, 2020, 06:19 AM IST

ठाकरे सरकारवर विनायक मेटे यांचा हल्लाबोल, दिला आंदोलनाचा इशारा

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे  ठाकरे सरकार सपशेल फेल ठरले आहे, असा आरोप विनायक मेटे यांनी येथे केला.

Jul 1, 2020, 01:30 PM IST

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मराठा समाज आरक्षित जागेत घट

 मराठा समाजासाठी (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के करण्यात आले आहे. 

Jun 25, 2020, 11:50 AM IST
Maratha Reservation Illegal,Against The Constitution Argue Sr Advocates Shreehari Aney,Arvind Datar Before Bombay HC. PT41S

मुंबई । आरक्षण सुनावणी : मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग कशाला?

कुणबी समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण असेल, तर मग केवळ मराठा समाजासाठी एसईबीसी नावाचा वेगळा प्रवर्ग कशाला, असा सवाल आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात उपस्थित करण्यात आला आहे.

Feb 9, 2019, 12:10 AM IST

आरक्षण सुनावणी : मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग कशाला?

कुणबी समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण असेल, तर मग केवळ मराठा समाजासाठी एसईबीसी नावाचा वेगळा प्रवर्ग कशाला, असा सवाल आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात उपस्थित करण्यात आला आहे.  

Feb 8, 2019, 08:02 PM IST

मराठा आरक्षण सुनावणी : 'राणे समितीचा अहवाल पूर्णपणे बेकायदेशीर'

मराठा आरक्षणाला विरोध. राणे समितीचा अहवाल पूर्णपणे बेकायदेशीर, असल्याचा युक्तीवाद करण्यात आला आहे.  

Feb 7, 2019, 05:36 PM IST

मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात आणखी एक याचिका

मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Feb 6, 2019, 05:57 PM IST

मराठा आरक्षणाविरोधातील याचिका आमदार इम्तियाज जलील यांनी घेतली मागे

मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी घेतला.  

Jan 22, 2019, 05:25 PM IST

मराठा समाजाला आरक्षण, ऐतिहासिक घटना - राणे

 मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण विधेयकाला मंजुरी ही ऐतिहासिक घटना असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. 

Nov 29, 2018, 10:00 PM IST

मराठा आरक्षण : आदित्य ठाकरेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

 विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक संमत झालं, त्यावेळी शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे देखील विधान भवनात उपस्थित होते. मराठा आरक्षण विधेयक आणल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केले. 

Nov 29, 2018, 07:16 PM IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारपुढे मोठे आव्हान

 मराठा समाजाला एक डिसेंबरपूर्वी आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला कसरत करावी लागणार आहे.

Nov 23, 2018, 11:11 PM IST