एड्सशी झुंज देणाऱ्या अभिनेत्यावर बेघर होण्याची वेळ
आपल्या या हलाखीच्या परिस्थितीविषयी म्हणतो...
Apr 22, 2019, 07:07 PM ISTमरणापूर्वी नेमके काय दिसतं ?
अनेकांच्या मते जीवनातलं अंतिम सत्य हे मृत्यू असतं. पण मृत्यू नंतर काय ? हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला असेल.
Dec 4, 2017, 10:56 PM ISTकोकण आणि मध्य रेल्वेच्या टोलवा-टोलवीत प्रकल्पग्रस्तांचं मरण
कोकण रेल्वे येऊन आज २५ वर्षे झाली तरी प्रकल्पग्रस्तांची परवड आजही सुरू आहे. शासनाकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याने अखेर त्यांनी आता आंदोलनाचे शस्त्र उगारलंय. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आज पेण रेल्वे स्थानकाबाहेर उपोषण केले.
Sep 8, 2017, 10:37 PM ISTत्यांनी मरणाचा अनुभव घेतला
मुंबई : एखादा मृतदेह मध्येच बोलू लागला तर तुमची काय अवस्था होईल?
Mar 19, 2016, 05:33 PM ISTअखेरच्या श्वासाला व्यक्त केली अवयवदानाची इच्छा
बंगळुरू : रस्त्यात झालेल्या अपघाताने शरीराचे दोन तुकडे झाल्यावरही आणि मृत्यू समोर असतांनाही या तरुणाने शेवटच्या श्वासाला आपल्या अवयवदानाची इच्छा व्यक्त केली.
Feb 17, 2016, 01:45 PM ISTमुंबईत मरणंदेखील झालं कठीण... स्मशानभूमी कर्मचारी संपावर
मुंबईत मरणंदेखील झालं कठीण... स्मशानभूमी कर्मचारी संपावर
Oct 2, 2015, 08:48 AM IST