मनोरंजन

अंबानींची सून Radhika Merchant चा नाद खुळा! छोट्या पर्सच्या किंमतीत तुम्ही खरेदी कराल 1BHK फ्लॅट

Radhika Merchant Bag Price : राधिका मर्चंटनं नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Centre) येथे हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या लूक पेक्षा तिच्या बॅगनं सगळ्यांच लक्ष वेधलं. पण राधिकाच्या बॅगच्या किंमतीत आपण घर खरेदी करू शकतो. राधिकाच्या या बॅगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

Apr 2, 2023, 02:18 PM IST

'खूप मद्यपान केलं की काय', Neha Pendse 'त्या' व्हिडीओमुळे ट्रोलिंगची शिकार

Neha Pendse Troll After Her New Viral Video : नेहा पेंडसेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नेहानं जे केलय ते पाहुन अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अशात नेहानं नक्की असं काय केलं चला तर हे जाणून घेऊया...

Apr 2, 2023, 01:16 PM IST

Anupam Kher यांनी श्रीदेवीची बहीण बनून अख्या मीडियाला गंडवलं होतं, फोटो पाहुन तुम्हीही चक्रावून जाल

Anupam Kher April Fool Post : अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोवर कमेंट करत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनुपम यांनी हा फोटो का शेअर केला आणि त्यामागचं खरं कारण काय हे देखील त्यांनी सांगितले आहे.

Apr 2, 2023, 12:08 PM IST

VIRAL VIDEO : आई काजोलसोबत Nysa चं पापाराझींसमोर धक्कादायक कृत्य हात झटकत...

Kajol Daughter Nysa Trolled at Nita Mukesh Ambani Cultural Centre : न्यासा देवगणचा तिची आई काजोलसोबतचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिचं हे वागणं अनेकांना आवडलं नाही तर त्यांनी न्यासाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Apr 2, 2023, 11:17 AM IST

Prajakta Mali ची ओशोंवर श्रद्धा म्हणून काढला 'हा' टॅट्यू!

लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ताची स्टाईल ही सगळ्यांना वेड लावते. पण तुम्हाला माहितीये का? प्राजक्ताच्या हातावर असलेला टॅट्यू कसला आहे आणि त्या मागचा अर्थ काय?

Apr 1, 2023, 07:09 PM IST

कोटींच्या संपत्तीमधील एक रुपयाही मुलांना देणार नाही, Celebrity Couple जोडप्याने घेतला निर्णय; कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

Ashton kutcher And Mila kunis will not leave property  for their childrens : या लोकप्रिय जोडप्यानं इतका मोठा निर्णय घेतल्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे. इतकंच काय तर त्या दोघांनी त्यांना हा निर्णय सांगितल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आलं आहे. 

Apr 1, 2023, 06:38 PM IST

कोटींच्या संपत्तीमधील एक रुपयाही मुलांना देणार नाही, Celebrity Couple जोडप्याने घेतला निर्णय; कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

Ashton kutcher And Mila kunis will not leave property  for their childrens : या लोकप्रिय जोडप्यानं इतका मोठा निर्णय घेतल्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे. इतकंच काय तर त्या दोघांनी त्यांना हा निर्णय सांगितल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आलं आहे. 

Apr 1, 2023, 06:38 PM IST

Samir Choughule ने शेअर केला 25 वर्षं जुना फोटो, म्हणाला...

Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : समीर चौघुलेनं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. समीर सध्या ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेत दिसत आहे. मात्र, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Apr 1, 2023, 03:21 PM IST

लग्नाच्या 6 वर्षांनंतर ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं दिली Good News, फोटो शेअर करत म्हणाली...

Drishyam 2 fame Actress Pregnant : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Apr 1, 2023, 01:20 PM IST

Dasara ची 'भोला'ला जोरदार टक्कर, बॉक्स ऑफिसवर गल्ल्याचा आकडा पाहून व्हाल चकीत

Dasara Beat Bholaa's Box Office Collection Day 1 : Dasara हा एक दाक्षिणात्य चित्रपट आहे. या चित्रपटानं प्रदर्शित होताच प्रेक्षकांना थिएटमध्ये खेचून घेतलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यात आणि भोलामध्ये कमालीची टक्कर सुरु आहे. तर भोला हा अजय देवगणचा चित्रपट आहे. 

Apr 1, 2023, 12:23 PM IST

Priyanka Chopra - करण जोहरचा 'हा' व्हिडिओ व्हायरल, कंगणा रणौत आरोप करुन फसली !

Priyanka Chopra and Karan Johar Viral Video : प्रियांका चोप्रानं पती निक जोनससोबत या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी प्रियांका आणि करणची भेट झाली. यावेळी प्रियांका आणि करण एकमेकांना फक्त भेटले नाही, तर त्यांनी मिठी मारली आणि हसत एकमेकांशी गप्पा मारल्या.

Apr 1, 2023, 12:17 PM IST

Top 5 Thrillers Series : विकेंडला घरबसल्या पाहा 'या' टॉप 5 थ्रिलर वेब सीरिज!

विकेंडला काही लोक फिरायला जाताता, काही लोक घरी राहुन झोपणं पसंत करतात. पण पूर्ण वेळ काय करावं असा प्रश्न असेल तर तुम्ही वेगवेगळ्या वेब सीरिज पाहू शकता. चला तर पाहुया टॉप 5 वेब सीरिज

Mar 31, 2023, 06:33 PM IST

बापमाणूस! लेकीनं पहिल्यांदा रॅम्प वॉक केल्यानं Arjun Rampal झाला भावूक; म्हणाला, 'हे सगळं तिनं...'

Arjun Rampal Daughter Myra Rampal's First Ramp Walk : अभिनेता अर्जुन रामपालनं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये अर्जुन रामपालनं त्याच्या मुलीवर गर्व असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच तिनं हे सगळं स्वत: च्या हिंमत्तीवर केल्याचं देखील त्यानं सांगितलं. 

Mar 31, 2023, 04:37 PM IST

VIRAL VIDEO : पापाराझींसमोर पोज देता देता Rekha यांचा गेला तोल

Actress Rekha Viral Video: रेखा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रेखा या पापाराझींसाठी पोज देताना दिसत होत्या. त्यानंतर त्यांचा तोल गेला अन्... पाहा व्हिडीओ रेखा यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यांच्या सुंदरतेची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

Mar 31, 2023, 03:02 PM IST

Bholaa Box Office Collection Day 1 : अजय देवगनच्या 'भोला'नं पहिल्याच दिवशी केली छप्परफाड कमाई

Bholaa Box Office Collection Day 1 : 'भोला' (Bholaa) चित्रपट काल रामनवमीच्या निमित्तानं प्रदर्शित झाला. चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्या दोघांच्या अभिनयानं आणि अजयच्या दिग्दर्शननं सगळ्यांची मने जिंकली आहेत. 

Mar 31, 2023, 12:13 PM IST