बेली आर्मरसोबत आहे 24 कॅरेटची ब्रा

सुहानीनं फक्त बेली आर्मर परिधान केलं नाही तर त्यासोबत 24 कॅरेटची ब्रा देखील परिधान केली आहे. त्यासोबतच सुहानीनं दागिने देखील 24 कॅरेटचे परिधान केले आहेत. (Photo Credit : Suhani Parekh Instagram)

प्रेग्नंट सुहानीनं वेधलं लक्ष

सुहानी प्रेग्नंट असून तिनं तिच्या बेली आर्मनं लक्ष वेधलं. तिच्या या बेली आर्मरवर ह्युमन शेपची अशी क्रिएटीव्ह डिझाइन केली आहे. तर त्यासोबत सुहानीनं काळ्या रंगाची साडी नेसली आहे.

24 कॅरेटचं आर्मर

सुहानीनं 24 कॅरेटचं बेली आर्मर परिधान केलं आहे. तिच्या या बेली आर्मरनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

कोण आहे ती डिझायनर?

सुहानी पारेख (Suhani Parekh) असं या ज्वेलरी डिझायनरचं नाव आहे. Misho असे सुहानीच्या या नव्या ब्रॅंडचे नाव आहे. सुहानीनं NMACC Day 2 च्या ग्रॅंड लॉन्चला हजेरी लावली होती.

डिझायनरनं वेधलं लक्ष

सध्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनावेळी सगळ्यांचं लक्ष एका प्रेग्नंट डिझायनरनं वेधलं आहे. खरंतर तिनं नेसलेली साडी थोडक्यात संपूर्ण ड्रेसिंग हे चर्चेत आहे.

NMACC फॅशन गाला

NMACC मध्ये हॉलिवूड ते बॉलिवूड सेलिब्रिटीज हटके फॅशनमध्ये दिसले. प्रत्येकानं त्यांचा फॅशन गेम नेक्स्ट लेव्हल नेला होता.

Suhani Parekh: 24 कॅरेटची ब्रा परिधान करत 'ही' महिला पोहोचली NMACC कार्यक्रमात

VIEW ALL

Read Next Story