मनीष पांडे

video : जॉन्टी रूड्सच्या जमिनीवर भारतीय क्रिकेटरचा जबरदस्त कॅच

 दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या त्रिकोणीय एकदिवसीय क्रिकेट सिरीजमध्ये भारताच्या अ संघाने  दक्षिण आफ्रिकेचा एक विकेट राखून पराभव केला. पण या सामन्यात संजू सॅमसनने एक जबरदस्त कॅच घेतला. त्याने जॉन्टी रूट्सची आठवण करू दिली. 

Aug 4, 2017, 04:58 PM IST

VIDEO : हे काय, गोलंदाजाचा बूट परत करून वॉर्नरने पूर्ण केला रन..

 शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स यांच्यातील एक दृश्य पाहून कोणालाही गल्ली क्रिकेटची आठवण येईल. खेळताना आपण कशी एकमेंकांची मदत करत होतो. 

Apr 10, 2017, 06:08 PM IST

डान्सचा सनी देओल आहे आशिष नेहरा... पाहा कसा नाचतो...

 इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) १० व्या सीझनच्या जाहिरातीमध्ये  सध्या बहुतांशी खेळाडू जाहिरातीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.  

Apr 10, 2017, 04:18 PM IST

VIDEO : मनीष पांडेने अशक्य केले शक्य... २ चेंडूत १८ धावा

 आयपीएलमध्ये असं काही नाही जे शक्य नाही. टी-२० फॉर्मेटमध्ये प्रत्येक सामन्यात नवीन कारनामा होतो. अशी अद्भूत कामगिरी कोलकता नाइटराइडर्सच्या मनीष पांडेने केला आहे. 

Apr 10, 2017, 03:19 PM IST

कांजण्या आल्यामुळे कोलकाता टीममधून मनीष पांडे आऊट

कोलकाता नाईट राइडर्सला शनिवारी मोठा झटका बसला. मनीष पांडे हा कांजण्यामुळे रविवारी होणाऱ्या राइजिंग पुणे सुपर जायंट्सच्या विरोधातील मॅचमध्ये खेळतांना दिसणार नाही आहे.

Apr 24, 2016, 06:58 PM IST

सातव्या स्थानासाठी रहाणे आणि पांडे यांच्यात चुरस

ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. अवघ्या काही दिवसांवर टी-२० वर्ल्डकप येऊन ठेवलाय. त्यापूर्वीचा भारताचा हा विजय संघाचे मनोबल वाढवण्यास नक्कीच कामी येईल. टी-२० वर्ल्डकप आणि आशिया कपसाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

Feb 4, 2016, 01:08 PM IST

एक शतक आणि हा क्रिकेटपटू बनला स्टार

मनीष पांडेच्या ८८ चेंडूत नाबाद १०२ आणि रोहित शर्माच्या ९९ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची वनडे जिंकत व्हाईटवॉश टाळला. 

Jan 24, 2016, 10:50 AM IST