मनसे नेते

मनसे नेत्यांनी चंद्रकांत खैरेंच्या अंगावर उधळली निषेधार्थ पत्रकं

मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा मनसेचा इशारा

Feb 5, 2021, 09:22 AM IST

अमित ठाकरे यांची राजकारणातली वर्षपूर्ती, असा होता प्रवास

मनसेच्या नेतेपदी विराजमान होऊन अमित ठाकरेंना एक वर्ष पूर्ण झालंय.

Jan 23, 2021, 05:19 PM IST

भाजपसोबत युतीबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया

मनसे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत जाणार का?

Dec 7, 2020, 10:46 AM IST

मनसे किनवटच्या शहराध्यक्षाची राज ठाकरेंना पत्र लिहुन आत्महत्या

'राज साहेब मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहत मनसे नेत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय.

Aug 16, 2020, 03:41 PM IST

कोरोनामुळे यंदा दहीहंडी साजरी न करण्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं आवाहन

पुढील वर्षी हा उत्सव एकदम जल्लोषात व उत्साहात साजरा करु असं देखील नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

Jul 28, 2020, 03:22 PM IST

रोहित पवारांकडून मनसे नेते अमित ठाकरेंना शुभेच्छा

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांकडून अमित ठाकरेंचं अभिनंदन

Jan 23, 2020, 03:42 PM IST

मुंबईतील मनसेचे नेते कोकण भवनला जाणार

 शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी हे नेते करणार आहेत.

Oct 16, 2017, 08:50 AM IST

...तर त्याची तातडीनं पदावरून हकालपट्टी - बाळा नांदगावकर

 पक्षाच्या बैठकीतल्या चर्चेच्या बातम्या मीडियापर्यंत पोहचतातच कशा ? असा संताप व्यक्त करीत, बातमी फोडणारा यापुढे पक्षातलाच कुणी असेल, तर त्याची तातडीनं पदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची घोषणा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज केली. 

Apr 22, 2017, 06:37 PM IST