मनमाड

मनमाड येथे धावत्या रेल्वेत मारहाण करत प्रवाशांना लुटले

अनकाई रेल्वेस्थानकांच्या दरम्यान धावत्या मनमाड - नगरसूल पॅसेंजर ट्रेनमध्ये सहा जणांना मारहाण करत लुटले. त्यामुळे रेल्वेतील सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. 

Apr 9, 2015, 01:22 PM IST

धक्कादायक, पाण्याविना १३ मोर मृतावस्थेत

मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूरच्या जंगलात १३ मोर मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पाण्याविना या मोरांचा मृत्यू झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Mar 27, 2015, 04:04 PM IST

राज्याचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा घाट

राज्याचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा घाट 

Jan 16, 2015, 12:59 PM IST

गोदावरी एक्सप्रेसमध्येही गणेशाची प्रतिष्ठापणा

गोदावरी एक्सप्रेसमध्येही गणेशाची प्रतिष्ठापणा

Aug 29, 2014, 08:48 PM IST

मनोरमा सदन महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार

मनमाड शहरातील मुलींचं वसतिगृह असलेल्या मनोरम सदन इथून गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या अपहरणाचा
प्रकार चर्चेचा विषय बनलेला असताना, पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी मनमाड पोलिसांनी 3 महिलांसह 5 जणांना अटक केली अहे.

Jun 7, 2014, 10:20 AM IST

प्रबोधनकारांच्या शिकवणीचा शिवसेनेला पडलाय विसर?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मनमाडमध्ये मंदिर उभारण्यात येणार आहे. यानिमित्त आज विशेष भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या चांदीच्या मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येईल.

Jan 25, 2014, 07:38 AM IST

चिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची!

खेळण्याबागडण्याच्या वयात काहीच दोष नसताना थायलेसिमिया मेजर हा गंभीर आजार त्यांना जडला आणि त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावला गेला. मोलमजुरी करणारे वडील कसेबसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशात या चिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची.

Oct 25, 2013, 11:35 AM IST

दरोडेखोर - पोलिसांत फिल्मी थरार!

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या एका टोळीस मनमाड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अगदी ‘बॉलिवूड स्टाईल’ पाठलाग करून अखेर जेरबंद केलंय. टोळीतील एक जण फरार झालाय.

Feb 21, 2013, 08:20 AM IST

साहित्य महर्षींच्या भूमीत नाट्यक्षेत्र पोरकं!

नाशिक शहरातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात नाट्यरसिक आणि कलाकारांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत ना रसिकांना सुविधा मिळतात ना कलाकारांना...

Jan 22, 2013, 01:30 PM IST

'मनमाड एक्सप्रेस'मध्ये तृतीयपंथींची लूटमार

मनमाड स्टेशनवर एक्स्प्रेसमध्ये तृतीय पंथीयांनी लूटमार करत सात जणांना मारहाण केली आहे. रेल्वे पोलिसांनी तडकाफडकी या टोळीतल्या दोन तृतीय पंथियांना अटक केली.

Mar 3, 2012, 08:23 PM IST